त्रिपुरातील सिपाहीजाला जिल्ह्यातील आशाबारी गावात २ नोव्हेंबर रोजी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी आणखी तिघांना अटक केली आहे. यामध्ये एका महिलेचा आणि दोन पुरुषांचा समावेश आहे....
जपानला पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का बसला आहे. शनिवारी मध्यरात्री जपानमध्ये ५.७ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. जपानी माध्यमांच्या वृत्तानुसार २२ जण जखमी झाले आहेत.
जपान हवामान संस्थेनुसार, स्थानिक वेळेनुसार मध्यरात्री १:०४...
महाराष्ट्रातील आयसिस दहशतवादी मॉड्यूल प्रकरणात मुंबईतील विशेष राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) न्यायालयाने पुण्यातील डॉक्टर अदनानअली सरकार यांना दोषी ठरवत सहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. शनिवारी, ७ नोव्हेंबर...
इस्रायलच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून, पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांना सत्तेच्या समीकरणात मोठा धक्का बसला आहे. इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्झोग यांनी विरोधी पक्षांचे नेते आणि देशाचे माजी लष्करप्रमुख गादी...
नक्षलवादाविरोधातील लढ्यात भारताने केलेल्या प्रगतीचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केंद्र सरकारच्या धोरणांना आणि सुरक्षा दलांच्या दृढनिश्चयाला दिले. गेल्या वर्षभरात कर्तव्य बजावत असताना एकाही केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या...
कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी लढा देणाऱ्या रुग्णांसाठी केंद्र सरकारने मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. कॅन्सरवरील उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या किमतीत तब्बल ९६ टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे. येत्या ९ नोव्हेंबरपासून...
कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी) चा संस्थापक अभिजीत दिपके याने शनिवारी कोचीत झालेल्या सभेत भाजपाप्रणित एनडीएचे सरकार २०२९मध्ये सत्तेवरून खाली उतरेल असे भाकीत वर्तवले. २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणीत एनडीए...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. नवी मुंबई ते सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळादरम्यान येत्या १६ नोव्हेंबर २०२६ पासून थेट विमानसेवा सुरू होणार आहे. ‘फ्लाय९१’ या विमान कंपनीमार्फत ही...
भारतीय एफएमसीजी बाजारपेठेत आपले स्थान अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने रिलायन्स इंडस्ट्रीज आता बिस्किट व्यवसायात उतरण्याच्या तयारीत आहे. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाच्या ‘इंडिपेंडन्स’ या ब्रँडअंतर्गत बिस्किट उत्पादने बाजारात आणली...
पुणे हे एकेकाळी शिक्षणाचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जात होते. मात्र, गेल्या काही वर्षांत माहिती तंत्रज्ञान, ऑटोमोबाईल, औषधनिर्मिती, स्टार्टअप्स आणि उत्पादन उद्योगांमधील वाढत्या गुंतवणुकीमुळे पुण्याची ओळख देशातील...