33 C
Mumbai
Sunday, May 5, 2024

Team News Danka

25960 लेख
0 कमेंट

भारत-अमेरिका संबंध म्हणजे सर्व जनहिताय, सर्व जन सुखाय

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरुवारी अमेरिकेच्या व्हाइट हाऊसमध्ये जोरदार स्वागत झाले आणि त्यावेळी पंतप्रधान मोदींनी भारत अमेरिका संबंधांच्या नव्या पर्वाचे स्वागत करत हे संबंध म्हणजे सर्वजन हिताय, सर्व...

खलिस्तानींसाठी आता डरना जरूरी है…

खलिस्तानी दहशतवाद्यांच्या झालेल्या हत्या आणि गूढ मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानमध्ये लपलेल्या अनेक खलिस्तांनीमध्ये भीतीचे, दहशतीचे वातावरण आहे. सहा महिन्यांत चार मुख्य खलिस्तानी मारले गेले आहेत....

लाचखोर आयएएस अधिकारी डॉ. अनिल रामोड निलंबित

पुणे येथील अपर विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांच्यावर सीबीआयने ९ जून रोजी मोठी कारवाई केली होती. लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने त्यांना अटक केली होती. सीबीआयने छापा टाकला होता. या...

आदिपुरुषची घसरण थांबता थांबेना!

दणक्यात प्रदर्शित झालेल्या "आदिपुरुष" चित्रपटाची टायटॅनिक जहाजासारखी बुडण्याच्या दिशेने वाटचाल... गेल्या शुक्रवारी प्रदर्शित होऊन दणदणीत गती पकडलेला दिगरदर्शक ओम राऊत यांचा "आदिपुरुष" हा सिनेमा लगेच वादांच्या भोवऱ्यात सापडला. सोमवार सकाळपासून...

…आणि अमूल गर्ल पोरकी झाली!

अमूलच्या उत्पादनांवरील निळे केस, ठिपक्यांचा फ्रॉक, गुलाबी गाल असलेली मुलगी कुणीच विसरू शकत नाही. अजूनही अमूल बटरच्या जाहिरातीतील ती मुलगी त्या उत्पादनाची एक ओळख बनून गेली आहे. या अमूल...

मणिपूरमध्ये धावत्या गाडीत झालेल्या बॉम्बस्फोटात तीन जखमी

मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यात एका धावत्या वाहनात बॉम्बस्फोट झाला असून त्यात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच बॉम्बस्फोट झाल्यानंतर आरोपींनी अंदाधुंद गोळीबार करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु,...

‘मातोश्री’जवळील ठाकरे गटाच्या शाखेवर पालिकेचा बुलडोझर

ठाकरे गटाला मुंबई महानगरपालिकेकडून दणका मिळाला असून एका शाखेवर कारवाई करण्यात आली आहे. मुंबईतील वांद्रे भागातील ठाकरे गटाच्या शाखेवर ही धडक कारवाई करण्यात आली आहे. ही शाखा अनिधिकृत असल्याचा...

मणिपूर संघर्षावर २४ जून रोजी सर्वपक्षीय बैठक

मणिपूरच्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी अमित शाह यांनी शनिवारी, २४ जून रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. मणिपूरमध्ये संघर्ष सुरू झाल्यानंतरची ही पहिली सर्वपक्षीय बैठक असेल. दिल्लीत दुपारी तीन वाजता ही...

दर्शना पवारची हत्या करणाऱ्या राहुल हंडोरेला अटक, हत्येचे कारण स्पष्ट

राज्य सेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवलेल्या दर्शना पवार हिचा मृतदेह राजगडाच्या पायथ्याशी आढळला होता. त्यानंतर दर्शना हिचा बेपत्ता मित्र राहुल हंडोरे याच्याकडे संशयाची सुई होती. दरम्यान, या प्रकरणी आरोपी...

मोदींसोबत योगसत्राचे नेतृत्व करण्याचा प्रसंग ‘सन्मानक्षण’

योगशिक्षिका ऍनेलीज रिचमंड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत संयुक्त राष्ट्रातील मुख्यालयाच्या सत्राचे नेतृत्व केले. हा अनुभव ‘आनंददायक’ असल्याचे वर्णन करतानाच पंतप्रधानांसोबत प्रमुख कार्यक्रमाचे नेतृत्व करणे हा ‘सन्मानक्षण’ असल्याची भावना...

Team News Danka

25960 लेख
0 कमेंट