देशातील बालमजुरीची समस्या संपवण्यासाठी आणि बालकामगार प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. बालमजुरीविरोधी कायद्याच्या अंमलबजावणीवर नियमित देखरेख ठेवण्यासाठी केंद्र सरकारने विशेष देखरेख...
कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव आता जागतिक रोजगार क्षेत्रासाठी मोठे आव्हान ठरत आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकरकपातीचे सत्र सुरूच असून, ऑस्ट्रेलियातील लोकप्रिय ऑनलाइन डिझाइन प्लॅटफॉर्म ‘कॅन्व्हा’ने तब्बल २२...
अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांमध्ये मुस्लिम-अमेरिकन मतदारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवल्याचे प्राथमिक आकडेवारीतून समोर आले आहे. मुस्लिम नागरिकांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या कौन्सिल ऑन अमेरिकन-इस्लामिक रिलेशन्स (CAIR) या संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, १...
राजस्थानमधील श्रीगंगानगर जिल्ह्यातील रेल्वे रुळावर स्फोट घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, अनुपगड ते बठिंडा दरम्यान धावणाऱ्या रेल्वेला ’50 जीबी’जवळ मंगळवारी रात्री लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात...
ज्येष्ठ पत्रकार शेखर जोशी यांचे बुधवारी (४ नोव्हेंबर) मध्यरात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. वयाच्या ६० व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे....
अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांमध्ये भारतीय वंशाच्या तीन नेत्यांनी विजय मिळवला आहे. फ्लोरिडातून पिया डांडिया, व्हर्जिनियातून सुहास सुब्रमण्यम आणि मेरीलँडमधून अरुणा मिलर यांनी आपापल्या निवडणुकांमध्ये बाजी मारली. ३ नोव्हेंबर रोजी झालेल्या...
दिवंगत अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते विनय आपटे यांच्या १३व्या स्मृतिदिनानिमित्त विनय आपटे प्रतिष्ठान आणि विलेपार्ले येथील साठये महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शॉर्ट फिल्म स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या...
मल्टी कमोडिटी एक्स्चेंज ऑफ इंडिया (एमसीएक्स) ने आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या दुसऱ्या तिमाहीत दमदार आर्थिक कामगिरी नोंदवली आहे. कंपनीने जुलै ते सप्टेंबर २०२६ या तीन महिन्यांच्या कालावधीत ४५५ कोटी...
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात तिचे वडील सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या दोन हजार कोटी रुपयांच्या मानहानीच्या दाव्यात बुधवारी (४ नोव्हेंबर) महत्त्वाची घडामोड घडली. या प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...