37 C
Mumbai
Monday, April 29, 2024

Team News Danka

25824 लेख
0 कमेंट

सत्यजित तांबे ट्विटमधून नेमके म्हणताहेत तरी काय?

आमदार सत्यजित तांबे पुन्हा एकदा आपल्या ट्विटमुळे चर्चेत आले आहेत. नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे यांची उमेदवारी चांगलीच चर्चेत राहिली आहे. सत्यजित तांबे यांचे मामा बाळासाहेब थोरात यांनी नुकत्याच...

बाबरपेक्षा स्मृती मानधना गब्बर

भारतीय संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना ही महिला प्रीमिअर लीग २०२३ च्या लिलावात सर्वात महागडी खेळाडू ठरली आहे. महिलांच्या या प्रीमियर लीगच्या पहिल्या लिलावात खेळाडूंवर भरपूर पैशांचा वर्षाव झाला...

पीएमश्री योजनेतून ८१६ शाळांचा होणार कायापालट

राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी पीएमश्री हि योजना लागू केली होती आता, हीच योजना शिंदे फडणवीस सरकारने  आपल्या राज्यात करून पहिल्या टप्प्यात ८१६ शाळाचा विकास होणार आहे.  तर...

बीबीसीच्या कर्मचाऱ्यांना फोन बंद ठेवण्याचे आदेश; आयकर खाते धडकले

बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबई कार्यालयात मुंबई विभागाने आज छापे टाकले आहेत. या छाप्यामध्ये कर्मचाऱ्यांचे मोबाइल फोन जप्त करण्यात आले असून सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर पडण्यास मनाई केली आहे.  केंद्र सरकारने...

काश्मीरच्या लिथियम साठ्यावर दहशतवाद्यांचा डोळा

जम्मू-काश्मीरमध्ये सापडलेल्या पांढऱ्या सोन्यावरही दहशतवादी नजर पडली आहे. गेल्या आठवड्यात जम्मू काश्मीरमध्ये लिथियम या पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खनिजाचा प्रचंड साठा आढळून आला आहे. एका दहशतवादी संघटनेने सोमवारी...

पुलावामा हल्ल्यातील जवानांना देशभरातून श्रद्धांजली

१४ फेब्रुवारी २०१९ ला देशवासियांना एका अप्रिय घटनेने धक्का दिला १४ फेब्रुवारीला जम्मू श्रीनगर महामार्गावरून जात असलेल्या सीआरपीएफ जणांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. जखमी जवानांना त्वरित जवळच्या लष्करी...

सर्वोच्च न्यायालयात थोड्याच वेळात उद्धव ठाकरे-शिंदे गटातील संघर्षावर सुनावणी

शिवसेना कुणाची, १६ अपात्र आमदारांचे काय होणार यासंदर्भातील सुनावणी आज १४ फेब्रुवारीला होत असून त्यातून नेमके काय हाती लागते याकडे राजकीय वर्तुळात तसेच सर्वसामान्यांमध्येही प्रचंड उत्सुकता आहे. सर्वोच्च न्यायालयात...

ते १५० वर तर हे अजून ‘५०’ वरच

मुंबई महापालिका निवडणूक अद्याप कधी होणार हे गुलदस्त्यात असतानाही भाजप आणि मित्र पक्षाने जय्यत तयारी सुरू केली आहे. राज्यभरात प्रचाराचे नियोजन केलं असून १५० जागांचे टार्गेट ठेवले आहे. तशी...

ज्युलीने तुर्कीत ढिगाऱ्याखाली ६ वर्षांच्या बेरिनला पाहिले, रोमिओने खात्री केली आणि…

तुर्कस्तान आणि रशियामध्ये मृतांचा शोध घेता घेता बचाव पथकेही आता थकली आहेत. यंत्रेही हतबल ठरली आहेत. परंतु भारतातून बचाव मोहिमेसाठी गेलेल्या रोमिओ आणि ज्युली यांनी केलेल्या कामगिरीने येथील सर्वच...

अजित पवार करतायत काय? किर्तन कि तमाशा?

कसलेल्या सेनापतीला एखाद्या भागावर लष्करी हल्ला करायचा असेल, तेव्हा तो दुसरीकडे कुठे चालून जाणार असल्याची आवई उठवतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार ज्याप्रकारे...

Team News Danka

25824 लेख
0 कमेंट