28 C
Mumbai
Tuesday, March 28, 2023
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानते १५० वर तर हे अजून ‘५०’ वरच

ते १५० वर तर हे अजून ‘५०’ वरच

Related

मुंबई महापालिका निवडणूक अद्याप कधी होणार हे गुलदस्त्यात असतानाही भाजप आणि मित्र पक्षाने जय्यत तयारी सुरू केली आहे. राज्यभरात प्रचाराचे नियोजन केलं असून १५० जागांचे टार्गेट ठेवले आहे. तशी घोषणाही करण्यात आली आहे. एकिकडे शिंदे-फडणवीस डबल इंजिन सरकार वेगाने काम करत महाविकास आघाडीच्या आरोपांकडे दुर्लक्ष करत वाटचाल करत आहे. तर दुसरीक़डे आदित्य ठाकरे मविआ सरकार कोसळल्यापासून आहे त्याच जागी उभे आहेत, असे चित्र दिसते. इथून ते इंचभरही पुढे सरकताना दिसत नाहीयेत. त्यांची गाडी ५० खोके, गद्दार यांच्यापुढे जात नाहीए.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,876चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
65,600सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा