भारताचा स्क्वॉशपटू वेलावन सेंथिलकुमार याने चेक ओपन स्क्वॉश स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याने फ्रान्सच्या ऑगस्ट डुसॉर्डचा सरळ तीन गेममध्ये पराभव केला. आता अंतिम फेरीत...
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील संजय राऊत आणि प्रियांका चतुर्वेदी यांच्यातील मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. अल्बानियातील हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी भारतानेही अशा घटनांमधून धडा घ्यावा,...
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या वनडे मालिकेला ४ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. टी-२० मालिकेत विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ वनडे मालिकेतही आपली विजयी घोडदौड कायम राखण्याच्या प्रयत्नात असेल. दुसरीकडे,...
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली पुन्हा एकदा ऐतिहासिक विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर उभा आहे. न्यूझीलंडविरुद्ध ४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पहिल्या वनडे सामन्यात कोहलीला आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर...
वनडे मालिकेच्या सुरुवातीलाच न्यूझीलंड क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील महत्त्वाचे अष्टपैलू खेळाडू रचिन रविंद्र आणि फलंदाज मार्क चॅपमन दुखापतीमुळे संपूर्ण वनडे मालिकेतून बाहेर झाले आहेत. त्यामुळे आगामी...
पंजाबमध्ये २०२७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय हालचालींना वेग आलेला असताना सत्ताधारी आम आदमी पार्टीला मोठा धक्का बसला आहे. पक्षातील तीन नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये सनौरचे आमदार हरमीत...
आम आदमी पार्टीला (आप) पंजाबमध्ये आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पटियाला जिल्ह्यातील दोन आमदारांनंतर आता अमृतसर उत्तर मतदारसंघाचे ‘आप’चे आमदार कुंवर विजय प्रताप यांनीही राजीनामा दिला आहे. गेल्या...
बहुप्रतीक्षित ‘रामायण’ चित्रपटाने प्रदर्शित होण्यापूर्वीच बॉक्स ऑफिसवर जोरदार सुरुवात केली आहे. अभिनेता रणबीर कपूरची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या आगाऊ तिकीट विक्रीतून भारतात आतापर्यंत ४५.९६ कोटी रुपयांची कमाई झाली...
हिवाळ्यात वाढणाऱ्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी दिल्ली सरकारने सुरू केलेल्या विशेष कारवाई मोहिमेच्या पहिल्याच दिवशी मोठी कारवाई करण्यात आली. विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून ६८.४ लाख रुपयांचा दंड आणि पर्यावरणीय...
अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये खासगी व्यावसायिक जेटचा भीषण अपघात झाला असून, या दुर्घटनेत विमानातील सर्व नऊ जणांचा मृत्यू झाला. अपघातापूर्वी वैमानिकांनी हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला वारंवार ‘मे डे, मे डे’ असा...