26 C
Mumbai
Saturday, November 28, 2026

Team News Danka

51844 लेख
0 कमेंट

पुण्यातील उद्योगपतीच्या रिसॉर्ट असेसमेंटवरून दिवेआगरचे सरपंच-उपसरपंचांत तुफान राडा

पुण्यातील बड्या उद्योगपतीच्या रिसॉर्ट असेसमेंटवरून दिवेआगर ग्रामपंचायतीत हायव्होल्टेज ड्रामा. सरपंच विजय तोडणकर आणि उपसरपंच वसीम फकजी यांच्यात ग्रामपंचायत कार्यालयातच उडाली हमरीतुमरी. पोलिसांच्या हस्तक्षेपांनंतर दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर परस्परविरोधी गुन्हे...

‘इंडी’ आघाडीच्या रॅलीमुळे दिल्लीतील व्यापाऱ्यांना ११ हजार कोटींचा फटका

दिल्लीतील रामलीला मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या इंडिया आघाडीच्या रॅलीमुळे राजधानीतील व्यापाराला मोठा आर्थिक फटका बसल्याचा दावा व्यापारी संघटना चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्री (सीटीआय) यांनी केला आहे. या रॅलीमुळे...

नागरी विमान वाहतूक क्षेत्रासाठी केंद्र सरकार आणणार नवीन नियम

केंद्र सरकारने देशातील नागरी विमान वाहतूक क्षेत्रासाठी नवीन आणि व्यापक नियामक आराखडा अधिसूचित केला आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या माहितीनुसार, ‘भारतीय वायुयान नियम २०२६’ हे १ जानेवारी २०२७ पासून...

सोने-चांदी चकाकले…दिवाळीपूर्वी परतली तेजी

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरणीचा सामना करणाऱ्या सोने आणि चांदीच्या दरात आठवड्याच्या सुरुवातीलाच पुन्हा तेजी परतली आहे. धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या अगदी आधी मौल्यवान धातूंच्या किमतीत झालेल्या या वाढीमुळे दागिने...

भारतानंतर आता परदेशातही धावणार ‘वंदे भारत’

भारतीय रेल्वेची महत्त्वाकांक्षी ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ आता केवळ देशांतर्गत मार्गांवरच नव्हे, तर परदेशातही धावण्याची शक्यता आहे. भारताने स्वदेशी तंत्रज्ञानाच्या मदतीने विकसित केलेल्या या ट्रेनची निर्यात करण्याच्या दिशेने रेल्वे मंत्रालयाने...

दिवाळीच्या तोंडावर सेन्सेक्स १२३३ अंकांनी उजळला

दिवाळीपूर्वी भारतीय शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. सोमवारी झालेल्या व्यवहारात भारतीय शेअर बाजाराने मोठी झेप घेत दमदार तेजी नोंदवली. दिवसअखेर सेन्सेक्स १,२३३.२५ अंक म्हणजेच १.६६ टक्क्यांच्या वाढीसह ७५,६९२.७८...

प्रिमियम मिठाईच्या ८ तुकड्यांसाठी मोजा १० हजार

दिवाळी जवळ येताच बाजारपेठेत खरेदीची लगबग वाढली असून, कपडे, दागिने, रोषणाई याचसोबत मिठाईच्या बाजारात लोकांची रेलचेल वाढल्याचे दिसत आहे. यंदा सोन्याचा वर्ख लावलेल्या प्रीमियम मिठाईने ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले...

बांगलादेशात वेतनवाढीसाठी हिंसक आंदोलन

बांगलादेशात कपड्यांच्या कारखान्यांतील कामगारांनी वेतनवाढीच्या मागणीसाठी आंदोलन तीव्र केले असून, या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. ढाका आणि परिसरातील औद्योगिक भागांमध्ये रस्ते अडवणे, वाहनांची तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना घडल्या...

अल-निनोच्या धास्तीने सिडकोचा पाणीकपातीचा निर्णय

अल-निनोच्या संभाव्य प्रभावामुळे आगामी काळात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन सिडको प्रशासनाने पाणीवापरावर निर्बंध आणण्याचा निर्णय घेतला आहे. सिडकोच्या कार्यक्षेत्रातील विविध नोडमध्ये १५ टक्के पाणीकपात लागू करण्यात आली...

नेपाळमध्ये बर्फवृष्टीत अडकलेल्या सहा भारतीय पर्यटकांची सुटका

पश्चिम नेपाळमधील दुर्गम डोल्पा जिल्ह्यात मुसळधार बर्फवृष्टीमुळे अडकलेल्या सहा भारतीय पर्यटकांची सोमवारी (२ नोव्हेंबर) सकाळी हेलिकॉप्टरच्या मदतीने सुरक्षित सुटका करण्यात आली. जिल्ह्यातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली....

Team News Danka

51844 लेख
0 कमेंट