26 C
Mumbai
Saturday, November 28, 2026

Team News Danka

51844 लेख
0 कमेंट

१० लाखांच्या दाव्याचे रामलीला मैदानात दहन |

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आज दिल्लीतील रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची रॅली झाली. 'मॉक पार्लमेंट'प्रमाणे हा वारही फुसका ठरला. काँग्रेस नेते राहुल गांधींनी घोषित केलेला आणखी एक...

अभिनेते ऐश्वर्य ठाकरे यांच्या बँक खात्यातून १९ हजारांची चोरी

अंधेरी पश्चिम येथील रहिवासी आणि अभिनेते ऐश्वर्य स्मिता ठाकरे यांच्या बँक खात्यातून अज्ञात सायबर भामट्याने परस्पर पैसे काढून फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात...

नोकरीला लागल्यावर १६ दिवसात घरकामगाराने लांबवले ३० लाखांचे सोने

दिवाळीच्या खरेदीसाठी सराफाकडून घरी मागवलेले तब्बल ३० लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व नाणी लांबवणाऱ्या २२ वर्षीय तरुणीला डी. एन. नगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. काम सुरू केल्यानंतर अवघ्या...

भारतासोबत व्यापार बंद केल्याने पाकिस्तानला ४० अब्ज डॉलरचा फटका

भारतासोबत २०१९ मध्ये व्यापार बंद केल्यानंतर पाकिस्तानला आतापर्यंत अंदाजे ४० अब्ज डॉलरचे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. पुलवामा दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर दोन्ही देशांमधील वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर...

रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत ‘रिजिम चेंज’ होऊ देणार नाही!

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या माध्यमातून गेले काही दिवस सुरू असलेल्या आंदोलनांना उत्तर देण्यासाठी भाजपाने मुंबईत एका मोर्चाचे आयोजन केले होते. लोकतंत्र बचाव, अराजकता हटाव या अभियानाअंतर्गत पुकारण्यात आलेल्या...

रेवंत रेड्डी, तुम्ही तेलंगणाला काँग्रेस नेत्यांचे एटीएम बनवले!

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी हैदराबाद येथील सभेत तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली. “रेवंत रेड्डीजी, तुम्ही संपूर्ण तेलंगणाला दिल्लीत बसलेल्या काँग्रेस नेत्यांसाठी एटीएम बनवले...

कॉक्रोच जनता पार्टीच्या नेत्यांचे करिअर संपले!

कॉकरोच जनता पार्टीच्या नेत्यांनी पोलिसांना शांतता राखण्यासंदर्भात बॉण्ड भरून दिल्यानंतर त्यावर आता टीका होऊ लागली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी कॉक्रोच पार्टीचा खरपूस समाचार घेतला आहे. ...

बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने केली ५४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

दोन हजार २०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या बँक घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. पारेख ऍल्युमिनेक्स लिमिटेड (पीएएल) शी संबंधित ५३.९५ कोटी रुपये किमतीच्या जंगम आणि स्थावर...

भारतीय नागरिक असल्यासारखे वागू नका!

अभिनेता इम्रान खान याला मुंबईतील आंदोलनात सहभागी झाल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी (२ नोव्हेंबर) चांगलेच सुनावले. ‘तुम्ही ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया (ओसीआय) कार्डधारक आहात. भारतीय नागरिक असल्याप्रमाणे वागू शकत...

टेक्सासच्या एका सिनेट जागेसाठी ५७.३ कोटी डॉलरचा विक्रमी खर्च

अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर टेक्सासमधील सिनेटची लढत सर्वाधिक खर्चिक बिगर-राष्ट्राध्यक्षीय निवडणूक ठरली आहे. या निवडणुकीत उमेदवार आणि त्यांच्या समर्थक गटांनी जाहिरातींवर केलेला खर्च हा तब्बल ५७.३ कोटी डॉलर इतका...

Team News Danka

51844 लेख
0 कमेंट