26 C
Mumbai
Saturday, November 28, 2026

Team News Danka

51844 लेख
0 कमेंट

मुकेश अंबानी पुन्हा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

भारतीय उद्योगविश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान मिळवला आहे. चीनमधील बायटडान्स कंपनीचे सहसंस्थापक झांग यिमिंग यांना...

निर्मला सीतारमण यांच्या एका विधानाने शेअर बाजारात दिवाळी!

भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार तेजी पाहायला मिळाली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दीर्घकालीन भांडवली नफा कर अर्थात एलटीसीजी टॅक्सच्या रचनेचा पुनर्विचार करण्याचे संकेत दिल्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे...

तुषार कपूर यांना लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने धमकी

लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाचा वापर करून चित्रपट कलाकार आणि व्यावसायिकांना धमकावून खंडणी उकळण्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. अभिनेता टायगर श्रॉफच्या गोळीबार प्रकरणानंतर आता अभिनेता तुषार कपूर यांनाही लॉरेन्स...

दिल्लीत आंदोलन करणाऱ्या सहाय्यक पोलीस आयुक्ताचे निलंबन

पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदलीविरोधात पोलीस मुख्यालयाबाहेर झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) मनस्वी वशिष्ठ यांना निलंबित करण्यात आले आहे. सोमवारी (२ नोव्हेंबर) दिल्ली पोलीस मुख्यालयाबाहेर शेकडो पोलीस कर्मचारी...

माउंट एव्हरेस्ट परिसरात दोन हेलिकॉप्टरची धडक

नेपाळमधील माउंट एव्हरेस्ट परिसरात दोन हेलिकॉप्टरची एकमेकांना धडक बसून भीषण अपघात झाला आहे. मंगळवारी (३ नोव्हेंबर) सकाळी सोलुखुंबू जिल्ह्यातील पेरीचे येथे लँडिंग करत असताना हा अपघात घडला. या दुर्घटनेत...

ओमानच्या किनाऱ्याजवळ भारतीय ध्वजाच्या जहाजावर हल्ला; एक खलाशी ठार

पश्चिम आशियातील अमेरिका-इराण संघर्षाची झळ व्यापारी जहाजांना बसत आहे. ओमानच्या किनाऱ्याजवळ भारतीय ध्वज असलेल्या मालवाहू जहाजावर अज्ञात हवाई वस्तूने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात एका भारतीय खलाशाचा...

छत्रपती संभाजीनगरमधून २,२७९ लिटर पतंजली तूप जप्त

दिवाळीच्या सणात मिठाई आणि खाद्यपदार्थांची मागणी वाढलेली असतानाच पतंजलीच्या तुपावर महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई केली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील पतंजली आयुर्वेदच्या सुपर डिस्ट्रिब्युटरकडून तब्बल २०.२० लाख...

दिवाळीपूर्वीच दिल्ली प्रदूषणाच्या विळख्यात

दिवाळीचा सण जवळ येत असतानाच देशाची राजधानी दिल्लीतील हवेची गुणवत्ता खालावली आहे. वाढत्या प्रदूषणामुळे दिल्लीकरांचा श्वास कोंडू लागला असून, मंगळवारी (३ नोव्हेंबर) सकाळी दिल्लीचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI)...

अमेरिकेचा इराणच्या केशम बेटावर हल्ला

इराणसोबत युद्ध संपवण्यासाठी चर्चेचे संकेत दिले जात असतानाच अमेरिकेने इराणच्या महत्त्वाच्या केशम बेटावर लष्करी हल्ला केल्याचे वृत्त समोर आले आहे. गेल्या काही आठवड्यांपासून अमेरिका इराणवर मर्यादित स्वरूपाचे लष्करी हल्ले...

ही तर रविवारची जत्रा !

दिल्लीत राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली सभेचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी त्यात करण्यात आली. मात्र यातल्या वक्त्यांनी केलेल्या भाषणातून, वक्तव्यातून जनतेचे चांगलेच मनोरंजन झाले.

Team News Danka

51844 लेख
0 कमेंट