भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या दुखापतीमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. त्याच्या पुनरागमनाची भारतीय संघाला प्रतीक्षा असली, तरी थेट आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळवण्याचा मार्ग मात्र सोपा...
दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदी खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये सुरू असलेल्या चढ-उतारांदरम्यान आता सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे....
मालदीवचे माजी परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला शाहिद यांना बाल लैंगिक शोषणाच्या संशयावरून माले येथे पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाच्या वॉरंटनुसार २ नोव्हेंबर २०२६ रोजी स्थानिक वेळेनुसार रात्री सुमारे ९ वाजून ५९...
वायू आणि ध्वनी प्रदूषणाविरोधातील न्यायालयीन निर्देशांचे राजकारण करण्याच्या प्रयत्नांवर मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी (३ नोव्हेंबर) तीव्र नाराजी व्यक्त केली. अभिनेत्री दिया मिर्झा यांचा फटाकेविरोधी जनजागृती व्हिडीओ हटवण्याच्या मुंबई महापालिकेच्या...
अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे जागतिक तेल बाजारात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. अमेरिकेने इराणच्या केश्म बेटावर हल्ला केल्याच्या वृत्तानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींनी पुन्हा उसळी घेतली आहे....
देशातील निर्मिती क्षेत्राच्या वाढीचा वेग ऑक्टोबर महिन्यात मंदावल्याचे चित्र समोर आले आहे. नवीन व्यावसायिक ऑर्डर्स आणि उत्पादनातील वाढ कमी झाल्यामुळे भारताचा मॅन्युफॅक्चरिंग परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स अर्थात पीएमआय निर्देशांक सप्टेंबरमधील...
त्रिपुरातील बांगलादेश सीमेजवळ तस्करांच्या एका टोळक्याने सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात कंपनी कमांडर रोहित यांच्यासह चार जवान जखमी झाले आहेत. तस्करांनी...
नाहूर पश्चिम येथील बुद्ध विहार सभागृहात आयोजित लग्नसमारंभातील जेवणातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या जेवणाचे सेवन केल्यानंतर चार मुलांसह अनेकांना शारीरिक त्रास झाल्याची घटना १ नोव्हेंबर...
जागतिक मनोरंजन क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या डिस्नेवर पुन्हा एकदा नोकरकपातीचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कंपनीचा वाढता खर्च नियंत्रित करून नफ्याचे प्रमाण वाढवण्यासाठी मोठ्या आर्थिक पुनर्रचनेची तयारी सुरू...
अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेची (आयसा) नेता नेहा बोरा हिने पुन्हा एकदा हिंदुत्वाविरुद्ध विष ओकले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमुळे राजकीय वातावरण तापले आहे. ब्राह्मण महिला आणि...