26 C
Mumbai
Saturday, November 28, 2026

Team News Danka

51844 लेख
0 कमेंट

लाडावलेल्या राजपुत्राला खुश करण्यासाठी प्रतिकात्मक संसद

भारतीय जनता पक्षाने शनिवारी जागतिक बँकेच्या ‘इंडिया पॉव्हर्टी अँड इक्विटी ब्रीफ’ अहवालातील निष्कर्षांचे स्वागत केले. या अहवालामुळे इंडी आघाडीच्या ‘प्रतिकात्मक संसदेची’ खिल्ली उडाली असल्याचे भाजपने म्हटले आहे. निवडणूक प्रक्रियेतील...

सिंहस्थ धर्मध्वजात अमृत कुंभापासून दशदिशांपर्यंतच्या परंपरेचे दर्शन

नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त उभारण्यात आलेला धर्मध्वज हा केवळ धार्मिक ध्वज नसून, त्यातून अमृत कुंभाची पौराणिक परंपरा, ज्योतिषीय कालचक्र आणि गोदावरीच्या तीर्थपरंपरेचे प्रतीकात्मक दर्शन घडवण्यात आले आहे....

हवाई दलाचे प्रमुख आशुतोष दीक्षित यांनी स्वीकारली सूत्रे

भारतीय हवाई दलाच्या प्रमुखपदी एअर चीफ मार्शल आशुतोष दीक्षित यांनी शनिवारी (३१ ऑक्टोबर) पदभार स्वीकारला. त्यांनी एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंह यांच्याकडून हवाई दलाच्या प्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली. एपी...

बंगळुरूतील पंचतारांकित हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये विजेचा धक्का

कर्नाटकची राजधानी बंगळुरूमधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील एका पंचतारांकित हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये विजेचा प्रवाह उतरल्याने दोन विदेशी नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शुक्रवारी (३० ऑक्टोबर) संध्याकाळी...

मनीषा भानवालाची ऐतिहासिक सुवर्णभरारी!

भारतीय कुस्तीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद व्हावी, अशी कामगिरी हरियाणाच्या मनीषा भानवालाने केली आहे. कझाकिस्तानमधील अस्ताना येथे झालेल्या वरिष्ठ जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत ५९ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावत तिने...

बाथरुममध्ये पडून दिग्दर्शक संजय गुप्ता यांचे निधन

‘जंग’, ‘कांटे’, ‘शूटआऊट अ‍ॅट वडाळा’ आणि ‘काबिल’ यांसारख्या गुन्हेगारीपट आणि अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक संजय गुप्ता यांचे निधन झाले आहे. मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी बाथरुममध्ये...

‘व्हेरी व्हेरी स्पेशल’ लक्ष्मण यांचा आज वाढदिवस

भारतीय क्रिकेटमधील महान फलंदाजांपैकी एक असलेले व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांचा १ नोव्हेंबर रोजी वाढदिवस आहे. आपल्या मनगटाच्या जादूने प्रतिस्पर्धी गोलंदाजांना हैराण करणाऱ्या लक्ष्मण यांना ‘व्हेरी व्हेरी स्पेशल’ या...

यास्तिका भाटियाचे ब्रिस्बेन हीटकडून पदार्पण

भारतीय महिला क्रिकेट संघाची यष्टिरक्षक फलंदाज यास्तिका भाटिया आता ऑस्ट्रेलियातील महिला बिग बॅश लीगमध्ये (डब्ल्यूबीबीएल) खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. ब्रिस्बेन हीट संघाकडून ती या हंगामात पदार्पण करणार असून सिडनी...

भुवनेश्वरचा कमबॅक फेल

भारतीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचे चार वर्षांनंतर भारतीय संघात झालेले पुनरागमन अपेक्षेप्रमाणे यशस्वी ठरलेले नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांत त्याला प्रभावी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे चौथ्या...

मानहानी प्रकरणात ध्रुव राठीच्या अडचणी वाढल्या

यूट्यूबर ध्रुव राठी याच्या अडचणीत वाढ झाली आहे. तब्बल आठ वर्षांपासून सुरू असलेल्या मानहानीच्या प्रकरणात दिल्लीतील न्यायालयाने त्याच्याविरोधात पुन्हा जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. विकास संकृत्यायन ऊर्फ विकास पांडे...

Team News Danka

51844 लेख
0 कमेंट