26 C
Mumbai
Saturday, November 28, 2026

Team News Danka

51844 लेख
0 कमेंट

कसलं म्हणूनसुख नाही !

राहुल गांधी गेली अनेक वर्षे पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहात आहेत. मात्र त्यांना त्यात यश येताना दिसत नाही. आता त्यांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याचा विडा उचलला आहे. मात्र त्यासाठी ते प्रतिसंसद...

आली रे आली हिशेबाची वेळ आली!

कॉक्रोच जनता पार्टीचा नेता सौरव दास याच्याविरोधात मद्रास उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली आहे. त्याचे खरे नाव काय, त्याचे आईवडील कोण, तो भारताचा नागरिक आहे का, अशी सगळी माहिती...

राहुल गांधींची ज्ञानेश कुमारांविरोधात महाभियोगाची मागणी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात महाभियोग चालवण्याची आणि निवडणुकीतील कथित गैरप्रकारांप्रकरणी त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्याची मागणी केली. नवी दिल्ली येथे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन...

देशात अराजकता खपवून घेणार नाही!

देशात अराजकता माजविण्याचा जे प्रयत्न करत आहेत, त्यांचे ते षडयंत्र कदापि यशस्वी होऊ देणार नाही. जनतेला विकसित भारत हवा आहे, त्यांना अराजकता नको आहे. अराजकता आम्ही खपवून घेणार नाही,...

विरोधकांनी राहुल गांधींना ‘बनावट पंतप्रधान’ बनवावे!

नवी दिल्लीत काँग्रेसच्या नेतृत्वाखाली मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात प्रतिकात्मक संसदेत महाभियोगाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष भाजपचे खासदार संबित पात्रा यांनी शनिवारी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश...

ऍड. संजीव पुनाळेकर यांना मातृशोक

हिंदुत्ववादी कार्यकर्ते ऍड. संजीव पुनाळेकर यांच्या मातोश्री महानंदा गजानन पुनाळेकर यांचे शुक्रवारी ३० ऑक्टोबर रोजी वृद्धापकाळामुळे निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. महानंदा पुनाळेकर यांच्या पार्थिवावर शनिवारी दादर स्मशानभूमी...

मुंबई विमानतळावर १९ नोव्हेंबरला सहा तासांचा मेगाब्लॉक

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्यांच्या वार्षिक देखभाल आणि दुरुस्तीसाठी १९ नोव्हेंबर २०२६ रोजी सहा तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या दिवशी सकाळी ११ ते सायंकाळी ५...

लोकलमधील तरुणींचे गुपचूप व्हिडिओ काढून AI द्वारे मॉर्फिंग करणाऱ्या अटक

मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या तरुणींचे त्यांच्या नकळत व्हिडिओ चित्रीकरण करून, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांचे अश्लील आणि विवस्त्र फोटो तयार करणाऱ्या ३१ वर्षीय आरोपीला दक्षिण सायबर पोलिसांनी...

तिसरीच्या विद्यार्थ्याचा केजीतील चिमुरडीवर जीवघेणा हल्ला

हरियाणातील पंचकुला येथील एका शाळेत घडलेल्या धक्कादायक घटनेने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. अवघ्या आठ वर्षांच्या तिसरीतील विद्यार्थ्याने सहा वर्षांच्या केजीमधील चिमुरडीवर अत्यंत क्रूरपणे हल्ला केला. या हल्ल्यात मुलगी...

मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला पत्रकार निधी रझदान यांच्याशी थाटणार संसार!

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील नव्या पर्वाची सुरुवात केली आहे. प्रसिद्ध पत्रकार आणि वृत्तनिवेदिका निधी रझदान यांच्याशी विवाह केल्याची घोषणा त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली. शनिवारी...

Team News Danka

51844 लेख
0 कमेंट