26 C
Mumbai
Saturday, November 28, 2026

Team News Danka

51844 लेख
0 कमेंट

इशान किशन ठरला यंदा टी-२०त सर्वाधिक धावा करणारा फलंदाज

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचवा टी-२० सामना हॅमिल्टन येथील सेडन पार्क मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय फलंदाज ईशान किशनने ३२ चेंडूंत ६१ धावांची आक्रमक खेळी करत ऐतिहासिक...

बिनान्सकडून ६.३ अब्ज डॉलरच्या चोरीतील ९५% नुकसान भरून काढले

जगातील आघाडीच्या क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंज प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या बिनान्सने मोठ्या सायबर हल्ल्यानंतर ग्राहकांच्या निधीची सुरक्षितता राखण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कंपनीने हॅकमध्ये चोरीला गेलेल्या एकूण ६.३ अब्ज डॉलरपैकी तब्बल ६...

जुरेलच्या शतकामुळे भारत ‘अ’च्या ३४६ धावा

भारत ‘अ’ आणि न्यूझीलंड ‘अ’ यांच्यात हेग्ले ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर भारताच्या ३४६ धावांना उत्तर देताना न्यूझीलंड ‘अ’ने ३ गडी गमावून २१८ धावा...

उत्तर प्रदेशातील किंग जॉर्ज वैद्यकीय महाविद्यालयात लव्ह जिहाद, धर्मांतरण, शोषण

उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने लखनौ येथील किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीच्या (KGMU) प्रशासनाला कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. निवासी डॉक्टर रमीजुद्दीन मलिक आणि मोहम्मद आदिल यांच्यासह विद्यापीठातील काही कर्मचारी...

चीनच्या खनिजसंपत्तीत मोठी भर

जागतिक अर्थव्यवस्थेतील आपले वर्चस्व अधिक मजबूत करण्याच्या दिशेने चीनने मोठे यश मिळवले आहे. चीनमध्ये सोने, निकेल, रेनियम यांसह तब्बल १७ महत्त्वाच्या दुर्मिळ खनिजांच्या संसाधनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे समोर आले...

देशात एक कोटी घरे रिकामी, तरीही स्वस्त भाड्याच्या घरांची टंचाई!

देशातील महानगरांमध्ये घरांच्या किमती आणि भाडे सातत्याने वाढत असताना एक वेगळेच विरोधाभासी चित्र समोर आले आहे. देशातील शहरी भागांमध्ये जवळपास एक कोटी घरे रिकामी पडून आहेत. मात्र, दुसरीकडे सर्वसामान्य...

हा विरोधी पक्ष नव्हे, तर अडथळा पक्ष!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी केलेल्या भाषणात विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करताना विरोधकांच्या अवस्थेवर भाष्य केले. ते म्हणाले, विरोधक आता ‘विरोधी पक्ष’ न राहता ‘अडथळा...

इराण युद्धाच्या धामधुमीत ट्रम्प यांच्या तेल गुंतवणुकीत ४३ टक्क्यांची वाढ!

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जागतिक तेल बाजारपेठेत मोठी उलथापालथ सुरू असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वैयक्तिक गुंतवणुकीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. इराण युद्धाच्या काळात ट्रम्प यांच्या...

दिवाळीआधी व्यावसायिक गॅस सिलिंडर महागला

दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आलेला असतानाच व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढवून हॉटेल...

कॉक्रोच जनता पार्टीचा इंडी आघाडीच्या रॅलीत सहभाग नाही

कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके याने शनिवारी दिल्लीत तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. संघटनेच्या तरुणांनी केलेल्या आंदोलनांना पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी बॅनर्जी यांचे आभार मानले....

Team News Danka

51844 लेख
0 कमेंट