26 C
Mumbai
Saturday, November 28, 2026

Team News Danka

51844 लेख
0 कमेंट

कर्नाटकातला धर्मांतरविरोधी कायदा रद्द करण्याची ख्रिस्ती धर्मगुरूंची मागणी

कर्नाटकातील काँग्रेस सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनानुसार राज्यातील धर्मांतरविरोधी कायदा तातडीने रद्द करावा, अशी मागणी बंगळुरूचे आर्चबिशप पीटर मचाडो यांनी केली आहे.  त्यांनी अल्पसंख्याक, दलित आणि शेतकरी समुदायांच्या प्रतिनिधींसोबत...

बांग्लादेशात वेतनवाढीसाठी वस्त्रोद्योग कामगारांचा हिंसक आंदोलनाचा उद्रेक

बांग्लादेशातील वस्त्रोद्योग क्षेत्र पुन्हा एकदा कामगारांच्या आंदोलनामुळे चर्चेत आले आहे. वेतनवाढीच्या मागणीसाठी हजारो वस्त्रोद्योग कामगार रस्त्यावर उतरले असून, ढाका आणि गाझीपूर परिसरात आंदोलनाला हिंसक वळण लागल्याची माहिती समोर आली...

दुष्काळ आणि उष्णतेच्या लाटेचा धोका १० टक्क्यांवरून ३५ टक्क्यांवर

२०२७ मध्ये भारताला भीषण उन्हाळा आणि पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. प्रशांत महासागरात अल निनोचा प्रभाव वाढण्याची शक्यता असल्याने हवामानात मोठे बदल होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अल...

भाजपाने दुकाने बंद केल्याने आंदोलकांची खरेदीची संधी हुकली!

राहुल गांधींनी १ नोव्हेंबरला दिल्लीत ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी रामलीला मैदानावर सभेचे आयोजन केले होते. ही सभा त्यांनी घेऊ नये असे आवाहन व्यापारी महासंघाने केले होते. मात्र या...

‘लोहपुरुष’ हा दर्जेदार दसरा-दिवाळी अंक… गणेश नाईकांकडून कौतुक

सरदार वल्लभभाई पटेलांच्या १५०व्या जयंतीच्या निमित्ताने 'न्यूज डंका'ने काढलेल्या 'लोहपुरुष' या दसरा-दिवाळी अंकाच्या माध्यमातून सरदार वल्लभभाईंचे पोलादी व्यक्तिमत्त्व समोर आणण्याचा उत्तम प्रयत्न करण्यात आला आहे. सरदार वल्लभभाई पटेलांनी देशाच्या...

‘शीख नरसंहाराच्या दिवशी काँग्रेसने रॅली काढत जखमांवर मीठ चोळले…’

१९८४ मधील शीखविरोधी दंगलींचा मुद्दा उपस्थित करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. १ नोव्हेंबर १९८४ रोजी दिल्लीमध्ये हजारो शीख नागरिकांची निर्घृण...

पंजाबमध्ये ४० उमेदवारांची पहिली यादी जाहीर होताच ‘आप’मध्ये बंडखोरी

पंजाबमध्ये आगामी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. पक्षाचे दोन विद्यमान आमदार चेतन सिंह जौरामाजरा आणि हरमीत सिंह पठाणमाजरा यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा...

मारुती सुझुकीची विक्री ऐतिहासिक उच्चांकावर

देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने ऑक्टोबर २०२६ मध्ये वाहन विक्रीचा ऐतिहासिक उच्चांक नोंदवला आहे. कंपनीने या महिन्यात तब्बल २ लाख ७६ हजार १२० वाहनांची विक्री...

जीएसटी महसुलात ऑक्टोबरमध्ये २.३१ लाख कोटींचे विक्रमी संकलन

देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी दिलासादायक चित्र समोर आले असून, ऑक्टोबर २०२६ मध्ये वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी संकलनात तब्बल २२.९ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. या महिन्यात देशाचे एकूण जीएसटी...

यूपीआयचा ऐतिहासिक विक्रम! ऑक्टोबरमध्ये दररोज एक लाख कोटींचे व्यवहार

भारतातील डिजिटल पेमेंट व्यवस्थेने ऑक्टोबर महिन्यात ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात यूपीआयच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांचे सरासरी दैनिक मूल्य प्रथमच एक लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे....

Team News Danka

51844 लेख
0 कमेंट