बॅलेटवर निवडणुका होत नाहीत, म्हणून भाजपचा विजय होतो, हा काँग्रेसचा दावा पुन्हा एकदा पोकळ ठरलेला आहे. यापूर्वी सिलचर आणि त्रिपुरामध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता....
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशात भाजपाचे सरकार भक्कमपणे उभे आहे आणि त्याला हलवणे कुणालाही शक्य नाही असे विधान केले. ते म्हणाले...
विमल पान मसाल्याच्या जाहिरातीवरून सुरू असलेला वाद आता न्यायालयात पोहोचला आहे. बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याने महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बजावलेल्या नोटिशीला आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयात...
अंधेरी पूर्व येथील एमआयडीसी परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथकाने धडक कारवाई करत तब्बल ६६ लाख ३६ हजार रुपये किमतीचा 'हायड्रो गांजा' जप्त केला आहे. या प्रकरणी साताऱ्यातून गांजा विक्रीसाठी...
भारतीय चलन व्यवस्थेत महत्त्वाचा बदल करण्याच्या दृष्टीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) पॉलिमर अर्थात प्लास्टिकपासून तयार करण्यात येणाऱ्या नोटांच्या प्रायोगिक वापराची तयारी करत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात १० आणि २०...
परस्पर संमतीने सुरू झालेल्या प्रेमसंबंधांचा शेवट झाला म्हणून पूर्वीचे शारीरिक संबंध बलात्कार ठरवता येणार नाहीत, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. एखाद्या पुरुषाने प्रेमसंबंध संपवण्याचा निर्णय घेतला म्हणून...
गुजरातमधील प्रसिद्ध सोमनाथ मंदिर परिसरात मांसाहारी खाद्यपदार्थांच्या विक्रीवर घालण्यात आलेली बंदी गुजरात उच्च न्यायालयाने रद्द केली आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना न्यायालयाने हा...
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी उद्योगपती विजय मल्ल्या याच्याबाबत केलेल्या विधानांमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. संजय राऊत यांनी आपल्या आगामी ‘बोध कीर्तन’ या पुस्तकात...
नवी मुंबईतील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आणि उपलब्ध पाण्याचे न्याय्य वितरण सुनिश्चित करण्यासाठी सिडको प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. पाण्याचा गैरवापर, अनधिकृत वितरण आणि पुरवठ्यातील अनियमितता रोखण्यासाठी...
भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात भर घालण्याच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड घडली आहे. फ्रान्सनिर्मित राफेल मरीन या लढाऊ विमानाने भारताच्या स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतवर पहिल्याच प्रयत्नात यशस्वी लँडिंग केले. भारतीय नौदलाच्या...