पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना असून, ट्रॅक, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी शनिवार, ३१ ऑक्टोबरच्या मध्यरात्री बोरीवली आणि भाईंदर स्थानकांदरम्यान जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे....
उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील जोशीमठ परिसरात झालेल्या भीषण हेलिकॉप्टर दुर्घटनेत पायलटसह सहाही जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. शुक्रवारी (३० ऑक्टोबर) बद्रीनाथ धाम येथून देहरादूनच्या दिशेने परतणारे ट्रान्स भारत...
गुजरातमधील बनासकांठा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. देशात अफरातफर माजवून आपल्याला बदनाम करण्याचा काही लोकांचा डाव होता, असा आरोप त्यांनी केला. इराण आणि आखाती देशांभोवती...
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात इंडी आघाडीने आयोजित केलेला ‘सार्वजनिक महाभियोग’ कार्यक्रम दिल्लीतील पावसामुळे पुढे ढकलण्यात आला आहे. शुक्रवारी (३० ऑक्टोबर) होणारा हा कार्यक्रम आता शनिवारी (३१ ऑक्टोबर)...
ग्लेन फिलिप्सच्या वादळी शतकाच्या आणि जेकब डफीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने चौथ्या टी-२० सामन्यात भारताचा ८७ धावांनी पराभव केला. ऑकलंडच्या ईडन पार्कवर झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना...
न्यूझीलंडविरुद्ध ४ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या वनडे मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर झाला आहे. दरम्यान, मोहम्मद सिराज...
भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट हिला दिल्ली उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. भारतीय कुस्ती महासंघाने (डब्ल्यूएफआय) बजावलेल्या दोन कारणे दाखवा नोटिसांवर दोन आठवड्यांच्या आत निर्णय घ्यावा, असे निर्देश न्यायालयाने महासंघाला...
भारतीय महिला क्रिकेट संघाची आघाडीची फलंदाज जेमिमा रोड्रिग्स हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरली आहे. तब्बल तीन महिने मैदानापासून दूर राहिल्यानंतर आता ती पुनरागमनासाठी सज्ज झाली आहे. डिसेंबरमध्ये होणाऱ्या दक्षिण आफ्रिका...
भारतीय क्रिकेट संघाचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह याने न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली. ऑकलंडच्या ईडन पार्क मैदानावर झालेल्या या सामन्यात अर्शदीपने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये १५०...
नोव्हेंबर २०२६ हा महिना करदात्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. प्राप्तिकराशी संबंधित टीडीएस आणि टीसीएस जमा करणे, करकपातीची प्रमाणपत्रे जारी करणे तसेच प्राप्तिकर विवरणपत्र अर्थात आयटीआर दाखल करण्यासाठी या महिन्यात...