34 C
Mumbai
Wednesday, November 11, 2026
घरबिजनेस

बिजनेस

यूपीआयचा ऐतिहासिक विक्रम! ऑक्टोबरमध्ये दररोज एक लाख कोटींचे व्यवहार

भारतातील डिजिटल पेमेंट व्यवस्थेने ऑक्टोबर महिन्यात ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात यूपीआयच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांचे सरासरी दैनिक मूल्य प्रथमच एक लाख...

बिनान्सकडून ६.३ अब्ज डॉलरच्या चोरीतील ९५% नुकसान भरून काढले

जगातील आघाडीच्या क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंज प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या बिनान्सने मोठ्या सायबर हल्ल्यानंतर ग्राहकांच्या निधीची सुरक्षितता राखण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कंपनीने हॅकमध्ये चोरीला गेलेल्या एकूण...

चीनच्या खनिजसंपत्तीत मोठी भर

जागतिक अर्थव्यवस्थेतील आपले वर्चस्व अधिक मजबूत करण्याच्या दिशेने चीनने मोठे यश मिळवले आहे. चीनमध्ये सोने, निकेल, रेनियम यांसह तब्बल १७ महत्त्वाच्या दुर्मिळ खनिजांच्या संसाधनांमध्ये...

देशात एक कोटी घरे रिकामी, तरीही स्वस्त भाड्याच्या घरांची टंचाई!

देशातील महानगरांमध्ये घरांच्या किमती आणि भाडे सातत्याने वाढत असताना एक वेगळेच विरोधाभासी चित्र समोर आले आहे. देशातील शहरी भागांमध्ये जवळपास एक कोटी घरे रिकामी...

इराण युद्धाच्या धामधुमीत ट्रम्प यांच्या तेल गुंतवणुकीत ४३ टक्क्यांची वाढ!

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जागतिक तेल बाजारपेठेत मोठी उलथापालथ सुरू असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वैयक्तिक गुंतवणुकीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे....

दिवाळीआधी व्यावसायिक गॅस सिलिंडर महागला

दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आलेला असतानाच व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी तेल कंपन्यांनी व्यावसायिक...

आयडीबीआय बँकेची तोट्यात विक्री केल्याच्या आरोपांना केंद्र सरकारचे प्रत्युत्तर

आयडीबीआय बँकेच्या खासगीकरणावरून निर्माण झालेल्या वादाला आता केंद्र सरकारने थेट आकडेवारीच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. बँकेची विक्री कमी किमतीत करण्यात आली का, राखीव किंमत...

जिओच्या दमदार लिस्टिंगनंतर रिलायन्सचीही घोडदौड

मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजने आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या दुसऱ्या तिमाहीत दमदार आर्थिक कामगिरी केली आहे. जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता आणि कच्च्या तेलाच्या पुरवठ्याबाबत...

परकीय चलन साठ्यात आठवडाभरात १.२६९ अब्ज डॉलरची घट

भारताच्या परकीय चलन साठ्यात पुन्हा एकदा मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. जागतिक आर्थिक अनिश्चितता, आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतार आणि रुपयावरील दबावाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या परकीय चलन...

बँक ऑफ बडोदाची दुसऱ्या तिमाहीत नफा ३५.८ टक्क्यांनी वाढला

सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत दमदार आर्थिक कामगिरी करत नफ्याचा नवा विक्रम नोंदवला आहे. जुलै ते सप्टेंबर २०२६ या...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा