28 C
Mumbai
Thursday, November 12, 2026
घरबिजनेस

बिजनेस

एआयमुळे ओरॅकलने काढले वर्षभरात २१ हजार कर्मचारी

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वाढता वापर जगभरातील कंपन्यांच्या कामकाजात मोठे बदल घडवून आणत असून, त्याचा परिणाम रोजगारावरही होताना दिसत आहे. अमेरिकेतील आघाडीची तंत्रज्ञान कंपनी...

अमेरिका- इराण चर्चेचा परिणाम; कच्चे तेल ३ टक्क्यांनी घसरले

अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता चर्चेला मिळालेल्या प्रारंभिक यशामुळे जागतिक ऊर्जा बाजाराला मोठा दिलासा मिळाला आहे. स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या उच्चस्तरीय चर्चेनंतर कच्च्या तेलाच्या पुरवठ्याबाबतच्या चिंता...

शेअर बाजारात तेजी; आयटी, ऑइल-गॅस क्षेत्राची आघाडी

जागतिक बाजारांकडून मिळालेल्या सकारात्मक संकेतांचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला. आठवड्याच्या पहिल्याच व्यवहारदिनी बाजाराने दमदार सुरुवात करत गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले. सेन्सेक्स...

देशात सोलर क्रांतीचा झंझावात

देशात सौरऊर्जेची क्रांती वेगाने आकार घेत असून केंद्र सरकारच्या ‘पीएम सूर्य घर : मोफत वीज योजना’मुळे लाखो कुटुंबांच्या वीजबिलाचा भार कमी झाला आहे. अवघ्या...

पुढेही रेपो दरात बदल होण्याची शक्यता नाही

घर खरेदीचे स्वप्न पाहणारे, वाहन कर्ज घेतलेले किंवा वैयक्तिक कर्जाचा हप्ता भरणारे लाखो भारतीयांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) आगामी...

रशिया-यूएईकडून तेल खरेदीत मोठी वाढ

पश्चिम आशियातील वाढत्या भू-राजकीय तणावामुळे आणि जागतिक तेलपुरवठ्याच्या सुरक्षेबाबत निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर भारताने जून महिन्यात रशिया आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथून कच्च्या...

युद्ध पेटलं की कोण कमावतो?

जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात युद्धाचा भडका उडाला की सर्वप्रथम हादरतात ते शेअर बाजार. गुंतवणूकदारांची घबराट वाढते, अब्जावधी डॉलर्सची संपत्ती काही तासांत नाहीशी होते आणि बाजार...

गॅस टंचाई टळली; पण तेल कंपन्यांना २२ हजार कोटींचा फटका

पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक ऊर्जा बाजारपेठेत मोठी उलथापालथ होत असताना भारताने घरगुती गॅसचा पुरवठा खंडित होऊ नये यासाठी वेगवान आणि धोरणात्मक पावले उचलली. खाडी...

पश्चिम आशियातील शांततेचे संकेत

पश्चिम आशियातील तणावामुळे गेल्या काही आठवड्यांपासून जागतिक बाजारपेठा अस्थिर झाल्या होत्या. तेलाच्या किंमती गगनाला भिडल्या होत्या, गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण होते आणि अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांवर...

पंतप्रधानांचा मेगा रोजगार बुस्टर

देशातील रोजगारनिर्मितीला मोठी चालना देणाऱ्या प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना (PM-VBRY) अंतर्गत केंद्र सरकारने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा