26 C
Mumbai
Saturday, December 13, 2025
घरक्राईमनामाड्रग तस्करितून मिळविले कोटी रुपये ; जप्त झाली संपत्ती

ड्रग तस्करितून मिळविले कोटी रुपये ; जप्त झाली संपत्ती

साखळी तस्करितून कोट्यवधीची माया जप्त

Google News Follow

Related

तरुणवर्ग सध्या अमली पदार्थाच्या आहारी जाण्याचे प्रमाण सध्या दिवसेंदिवस वाढत चालले आहेत आणि त्या सोबत सध्या छुप्प्या पद्धतीने ड्रग पुरवण्याचे काम हे तस्कर करत आहे. त्याच आधारावर मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने दोन महिन्यांपूर्वी सुमारे चाडे चार हजार कोटींचे एमडी ड्रग हस्तगत केले आहे. तसेच या कारवाईमध्ये एकूण ८ जणांन अटक करण्यात आली आहे. बाजारात या एमडी ड्रग ची एकूण किंमत ४ हजार ८०० कोटी आहे तर मुख्य सूत्रधारांने कामावलेले २० कोटी रुपयांची संपत्ती ही जप्त करण्यात आली आहे

या रॅकेटचा मुख्य सूत्रधार प्रेमप्रकाश सिंग यांनी कोट्यवधीची संपत्ती जमवली होती. त्यामध्ये दोन फ्लॅट, नऊ गाळे, सहा बँक खात्यांमधील रक्कम आणि अलीशान कारचा समावेश आहे. तसेच अमली पदार्थविरोधी पथकाच्या वरळी युनिटच्या अधिकाऱ्याने मार्चमध्ये गोवंडी २५० ग्रॅम एमडीसह एक तरुणाला अटक करण्यात आली. त्याची चोकशी केली असता हा तरुण एमडी ड्रग कुठून आणतो ? यामागे किती मोठो साकळी सक्रिय आहे. यांचा तपास केला असता हा तरुण नालासोपारा येथून ड्रग आणत असल्याचे समजले.

हे ही वाचा:

सरनाईकांचे प्रताप; आता सहन करावा लागणार नवा मनस्ताप

भारताने बांगलादेशला नमवले आणि पाकिस्तानची केली कोंडी

नाशिकमध्ये देशातील पहिली खासगी बाजार समिती

घरी बसून महाराष्ट्र पिंजून काढतायत उद्धव ठाकरे….

अमली पदार्थविरोधी पथकाचे पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहिम हाती घेतली. तसेच नालासोपाऱ्यासहा अंबरनाथच्या जागृत येथील फॅक्टरीमध्ये छापा टाकून सुमारे अडीच हजार किलो वजनाचे एमडी ड्रग हस्तगत करण्यात आले होते तसेच या एमडी ड्रगची बाजारातील एकूण किंमत ४ हजार ८०० किलो रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच या रॅकेटच्या प्रमुख सूत्रधारांची एकूण २० कोटी रुपयाची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. अशी माहिती अमली पदार्थविरोधी पथकाने दिली

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा