27.2 C
Mumbai
Tuesday, October 13, 2026
घरक्राईमनामातुरुंगात खासदार इंजिनिअर रशीदवर ट्रान्सजेंडर कैद्यांचा हल्ला!

तुरुंगात खासदार इंजिनिअर रशीदवर ट्रान्सजेंडर कैद्यांचा हल्ला!

किरकोळ दुखापत

Google News Follow

Related

तिहार तुरुंगातील सूत्रांनी इंडिया टुडे टीव्हीला दिलेल्या माहितीनुसार, जम्मू आणि काश्मीरचे लोकसभा खासदार इंजिनियर रशीद यांच्यावर तुरुंगात ट्रान्सजेंडर कैद्यांनी हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. हे प्रकरण तुरुंगात झालेल्या वादातून घडल्याचे सांगितले जात आहे. तुरुंग प्रशासनाने स्पष्ट केले की, या हल्ल्यात इंजिनियर रशीद यांना केवळ किरकोळ दुखापत झाली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

टारझन बारमधील छुप्या खोलीत लपवलेल्या मुलींची सुटका!

मीरा भाईंदर पोलिसांचा हैदराबादमध्ये छापा: १२ हजार कोटींच्या MD ड्रग्स फॅक्टरीचा भांडाफोड!

पाकिस्तान तुरुंगाबाहेर इम्रान खानच्या बहिणीवर अंडी फेकली!

चक्क हलाल टाउनशिप उभी राहतेय! महाराष्ट्राचे तारणहार पक्ष आहेत कुठे?

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा