31.3 C
Mumbai
Wednesday, October 21, 2026
घरक्राईमनामातेलंगणात माता पोचम्मा मुर्तीची तोडफोड

तेलंगणात माता पोचम्मा मुर्तीची तोडफोड

भाजपने व्हिडीओ शेअर करत काँग्रेसला घेरले

Google News Follow

तेलंगणाच्या पेद्दापल्ली जिल्ह्यामध्ये माता पोचम्मा थल्ली मूर्तीची विटंबना करण्यात आली आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगानात माता कालीचे स्वरूप मानल्या जाणाऱ्या माता पोचम्मा देवीच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली आहे. मूर्तीच्या तोडफोडीवरून हिंदू समाजाने संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, या घटनेचा भाजपाने व्हिडीओ शेअर करत काँग्रेसला घेरले आहे.

बुधवारी (६ नोव्हेंबर) ही घटना घडली. मूर्तीची खंडित करणारी छायाचित्रे भाजप तेलंगाना से शेअर केली आहेत. भाजपाने आरोप केला की, राज्याच्या काँग्रेस सरकारमध्ये हिंदू मंदिरातील मूर्तींच्या विटंबनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे आणि सरकार शांत बसली आहे. भाजपाने याला लाजिरवाणे म्हटले आहे.

हिंदू समाजाने या घटनेचा निषेध करत संताप व्यक्त केला आहे. भाजपा तेलंगणाने याच व्हिडीओ देखील शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये देवीच्या मूर्तीची विटंबना केल्याचे दिसत आहे.

हे ही वाचा : 

भारताने रशियाकडून तेल खरेदी करून जगावर उपकार केले नाहीतर…

मी कोणतीही मुलाखत दिलेली नाही! भुजबळांनी राजदीपच्या पुस्तकातील दावे फेटाळले

जम्मू- काश्मीर अधिवेशन: पाचव्या दिवशीही कलम ३७० च्या मुद्द्यावरून गदारोळ

जम्मू- काश्मीरमधील सोपोरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा