29 C
Mumbai
Friday, September 11, 2026
घरक्राईमनामा

क्राईमनामा

बनावट कागदपत्रांच्या आधारे अनेक पासपोर्ट काढले

मुंबईतील माहिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत बनावट कागदपत्रांच्या आधारे अनेक पासपोर्ट मिळविल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ३७ वर्षीय नाझिया गिगानी यांनी मोहसिन...

हादीच्या हत्येनंतर बांगलादेशात कामगार नेत्याच्या डोक्यात झाडली गोळी

विद्यार्थी नेता शरीफ उस्मान हादी याच्या हत्येनंतर बांगलादेशात हिंसाचार उसळलेला असताना बांगलादेशच्या नॅशनल सिटीझन्स पार्टी (एनसीपी) च्या एका वरिष्ठ कामगार नेत्याच्या डोक्यात सोमवारी गोळी...

महिलांच्या डब्यातून उतरायला सांगितल्यावर नवाजने तरुणीला रेल्वेतून फेकले

मुंबई लोकलमधून एका तरुणीला बाहेर फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर महिला डब्यातील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पनवेल- सीएसएमटी...

आमिषाने रशियन सैन्यात भरती झालेले २६ भारतीय मृत्युमुखी

केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, युक्रेन- रशिया युद्धादरम्यान २०२ भारतीयांना रशियन सशस्त्र दलात भरती करण्यात आले होते. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, २०२ भारतीयांपैकी २६...

संरक्षण मंत्रालयातील लेफ्टनंट कर्नलला अटक

केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) ने लाचखोरीच्या प्रकरणात संरक्षण मंत्रालयाच्या डिफेन्स प्रॉडक्शन विभागात कार्यरत असलेले लेफ्टनंट कर्नल दीपक कुमार शर्मा आणि एक खासगी व्यक्ती विनोद...

सीबीआय न्यायालयाने सुनावली सीएफएओसह तिघांना पाच वर्षांची शिक्षा

संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना (एसजीआरवाय) अंतर्गत झालेल्या मोठ्या घोटाळ्याप्रकरणी लखनऊ येथील सीबीआय न्यायालयाने कठोर निर्णय दिला आहे. न्यायालयाने जिल्हा ग्रामीण विकास अभिकरण (डीआरडीए) बलिया...

अश्लील व्हिडिओ व्हायरलची धमकी देत ९ लाखांची खंडणी

एका ३७ वर्षीय कोरिओग्राफरचा अश्लील व्हिडिओ गुप्तपणे रेकॉर्ड करून तो व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल ९ लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी मालाड पोलिसांनी एका महिलेसह...

मुंबई पोलीस आयुक्तांच्या नावे ९९ लाखांची खंडणी

मुंबईच्या मालाड परिसरातील एका ३९ वर्षीय गॅस एजन्सी मालकाला पोलीस आयुक्तांच्या नावाने धमकावून तब्बल ९९ लाख रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे....

राजस्थानमधून धर्मांतराच्या कारवाया करणाऱ्या जर्मन जोडप्यासह सहा जणांना अटक

राजस्थानातील श्री गंगानगरमध्ये बेकायदेशीर धर्मांतराचे प्रकरण समोर आले आहे. पाकिस्तान सीमेच्या जवळ असलेल्या या शहरात भाड्याने घेतलेल्या घरात एक अनधिकृत चर्चचे काम सुरू होते....

तोशाखाना प्रकरणात इम्रान खान आणि त्यांची पत्नीला १७ वर्षांची शिक्षा

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांना न्यायालयाने १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तोशाखाना- २ प्रकरणात फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
332,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा