28 C
Mumbai
Thursday, September 17, 2026
घरक्राईमनामा

क्राईमनामा

अमेरिकेतून अनमोल बिश्नोई हद्दपार; भारतात आणणार

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ आणि अनेक रक्तरंजित गुन्ह्यांमध्ये वाँटेड असलेला अनमोल बिश्नोई अमेरिकेतून हद्दपार करण्यात आला आहे. भारताकडून सुरू असलेल्या प्रत्यार्पण प्रक्रियेदरम्यान अमेरिकेच्या गृह...

अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकी यांना अटक

अंमलबजावणी संचालनालय (ED) यांनी मंगळवारी अल-फलाह युनिव्हर्सिटीचे संस्थापक आणि अल-फलाह ग्रुपचे चेअरमन जवाद अहमद सिद्दीकी यांना मनी लॉन्डरिंग प्रकरणात अटक केली. या प्रकरणात दहशतवादाला...

संभलच्या शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान एएसआय टीमशी गैरवर्तन; दोघांना अटक

उत्तर प्रदेशातील संभल येथील शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान गैरवर्तनाचा प्रकार समोर आला आहे. नियमित तपासणीदरम्यान, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) च्या पथकाच्या कामात दोन व्यक्तींनी...

आरोपी डॉ. शाहीन, मुझम्मिल यांनी रोख रकमेतून खरेदी केली होती ब्रेझा कार आणि…

दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास युद्ध पातळीवर सुरू असून विविध राज्यांमधून मिळालेले धागेदोरेही जोडले जात आहेत. अशातच आता या प्रकरणात असलेल्या आरोपींपैकी एक डॉ. शाहीन...

दिल्ली स्फोटाप्रकरणी काश्मीर खोऱ्यात छापेमारी

काउंटर- इंटेलिजन्स काश्मीर (सीआयके) ने मंगळवार, १८ नोव्हेंबर रोजी सकाळी काश्मीर खोऱ्यातील अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. १० नोव्हेंबर रोजी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या...

४८ तासांत आसाम रायफल्सची मोठी कारवाई

मणिपूरमधील जातीय हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांनी गेल्या ४८ तासांत मोठी कारवाई केली आहे. असम रायफल्सने स्थानिक पोलिसांसह संयुक्त मोहीम राबवून तीन बंदी घातलेल्या उग्रवादी...

१ कोटींचे बक्षीस असलेला नक्षलवादी नेता माडवी हिडमाचा खात्मा

देशातील नक्षल चळवळीला मोठा धक्का बसला असून नक्षलवादी नेता माडवी हिडमा एका चकमकीत ठार झाला आहे. तसेच त्याच्या पत्नीसह सहा नक्षलवादी चकमकीत ठार झाले...

आत्मघाती बॉम्बस्फोट ही एक ‘शहीद मोहीम’ …उमर नबीचा व्हीडिओ आला समोर!

दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या बॉम्ब स्फोटानंतर आत्मघातकी हल्ला करणारा दहशतवादी डॉ. उमर नबी याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. संबंधित व्हिडीओमध्ये उमर हा...

हसीना प्रकरणावरील निर्णयानंतर बांगलादेशात पुन्हा अराजकता; अश्रुधुर, साउंड ग्रेनेड, लाठीमार!

गेल्या वर्षी झालेल्या विद्यार्थ्यांच्या उठावादरम्यान मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांना आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने (ICT) फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा अराजकता पसरली....

दिल्ली कार स्फोटापूर्वी दहशतवाद्यांनी हमास शैलीतील ड्रोन हल्ल्यांची आखली होती योजना?

दिल्ली बॉम्बस्फोटाच्या तपासादरम्यान धक्कादायक खुलासे होत असून राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) एक भयानक दहशतवादी कट उघड केला आहे. इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार,...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
333,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा