28 C
Mumbai
Thursday, September 17, 2026
घरक्राईमनामा

क्राईमनामा

दिल्ली बॉम्बस्फोट: अल- फलाह विद्यापीठासह २४ ठिकाणी ईडीचे छापे

दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणाच्या चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने दिल्ली आणि फरिदाबादमधील २५ ठिकाणी छापेमारी केली आहे. यात अल- फलाह विद्यापीठ आणि संबंधित व्यक्तींशी संबंधित...

न्यू टाउनमध्ये कारमधून ५ कोटी रुपये जप्त

पश्चिम बंगाल पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) कारमधून तब्बल ५ कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करत दोन आरोपींना अटक केली आहे. ही रक्कम न्यू...

डॉ. उमर नबीने आपल्या बुटाने घडवला दिल्लीतील स्फोट?

दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या बॉम्बस्फोटाचा तपास पुढे सरकत असताना या प्रकरणी नवनवे खुलासे होत आहेत. दिल्ली बॉम्बस्फोट घडवणारा दहशतवादी डॉ. उमर नबी याने...

बलुच बंडखोरांनी रेल्वे ट्रॅकवरच लावली स्फोटकं, जीवितहानी नाही

बलुच बंडखोर हे सातत्याने पाकिस्तान सरकार आणि लष्कराविरोधात कारवाया करत असतात. अनेकदा हे बंडखोर बलुचिस्तानमधून जाणाऱ्या गाड्यांना लक्ष्य करतात. तर लष्करी ताफ्यांनाही लक्ष्य करतात....

डिजिटल अरेस्ट दाखवून महिलेचे ३२ कोटी लुटले

बंगळूरूमधील एका महिलेची ‘डिजिटल अरेस्ट’ माध्यमातून कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका ५७ वर्षीय महिलेची सहा महिन्यांहून अधिक काळ चाललेल्या...

दिल्ली स्फोटाचे धागेदोरे पश्चिम बंगालमध्ये; तुरुंगात असलेल्या आरोपींची चौकशी

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे धागेदोरे आता पश्चिम बंगालमध्ये पोहचले असून राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी जेलमध्ये बंद असलेल्या एका आरोपीची चौकशी...

दिल्ली स्फोटातला उमर नबीला कार देणारा आमिर

लाल किल्ला कार बॉम्बस्फोट प्रकरणातील चौकशी मोठ्या पातळीवर वाढवत, राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) एका काश्मिरी व्यक्तीला अटक केली आहे. या व्यक्तीने आत्मघाती हल्लेखोर डॉ....

मणिपूर: पीपल्स लिबरेशन आर्मीचा सक्रिय कॅडर पकडला

भारतीय सैन्याच्या स्पीअर कोर अंतर्गत काम करणाऱ्या असम रायफल्सने मणिपूरच्या थौबल जिल्ह्यातील यारीपोक बाजारातून बंदी घातलेल्या पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) चा एक सक्रिय कॅडर...

दिल्ली कार ब्लास्ट केस: तपास पोहोचला पश्चिम बंगालपर्यंत

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटाच्या तपासाची धागेदोरे आता पश्चिम बंगालपर्यंत पोहोचले आहेत. रविवारी मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) अधिकारी कोलकात्यातील प्रेसीडेंसी जेलमध्ये...

कोडीन फॉस्फेटयुक्त प्रतिबंधित कफ सिरपचे अवैध सप्लाय

रांचीतील एका ड्रग सप्लायर फर्मकडून वाराणसीसह उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमध्ये कोडीन फॉस्फेटयुक्त प्रतिबंधित कफ सिरपची मोठ्या प्रमाणावर अवैध सप्लाय केल्याचे धक्कादायक उघड झाले आहे....

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
333,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा