30 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
घरक्राईमनामा

क्राईमनामा

भावाने केला बहिणीचा विनयभंग, पोलिसांनी मुसक्या आवळल्या

बलात्काराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना आता कुर्ला येथे भावानेच बहिणीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे बहीण भावाच्या नात्यालाच काळीमा फासला गेला...

शीतल म्हात्रे व्हीडिओप्रकरणी प्रकाश सुर्वेंच्या पुत्राकडून अब्रुनुकसानीचा गुन्हा

शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांचा एक व्हीडिओ तोडमोड करून शेअर करत त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकरण चांगलेच पेटले आहे. यासंदर्भात तीनजणांवर गुन्हा दाखल...

वाहतूक पोलिसाला मुंबईत मारहाण

वाहनचालकाने वाहतुकीचे नियम मोडल्यावर त्याची चौकशी करत असताना मुंबई मध्ये वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे त्या वाहनचालकांची...

विमानात सिगारेट पिणाऱ्या आणि दरवाजा उघडणाऱ्या प्रवाशाने घातला गोंधळ

लंडन ते मुंबई या विमान प्रवासात एअर इंडियाच्या विमानात एका भारतीय अमेरिकन नागरिकाने विमानात धूम्रपान केले आणि इतर प्रवाशांसोबत गैरवर्तन केले असल्याची घटना घडली...

आपल्या पतीने सतीश कौशिक यांचा खून केला; उद्योगपतीच्या पत्नीचा खळबळजनक दावा

प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या मृत्यूनंतर बॉलीवूडवर शोककळा पसरली असताना आता या मृत्युमागे काही संशयास्पद घडले असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आता...

धावत्या रिक्षावर १७व्या मजल्यावरून पडला लोखंडी रॉड आणि…

मुंबईत सुरू असलेल्या बांधकामामुळे मुंबईत फिरणे असुरक्षित झाले आहे, वरळी नंतर पश्चिम द्रुतगती महामार्ग जोगेश्वरी पूर्व या ठिकाणी शनिवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास बांधकाम...

‘त्या’ जोडप्याचा भांग पिऊन बाथरुममध्ये झाला मृत्यू

घाटकोपरच्या उच्चभ्रू सोसायटी मध्ये झालेल्या दाम्पत्याच्या मृत्यूच्या तपासात आता वेगळे वळण आले आहे. या दाम्पत्याचा मृत्यू हा गिझरच्या गॅस गळती मुळे न होता भांग...

अनिल परब तो गियो …

उद्धव ठाकरे गटाचे माजी मंत्री अनिल परब यांचे व्यावसायिक भागीदार सदानंद कदम यांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली आहे. रत्नागिरीच्या दापोली येथील साई रिसॉर्टशी संबंधित...

तेजस्वी यादव, लालू यादवांच्या मुलींच्या घरातून मिळाली रोकड, २ किलो सोने

बिहारचे उपमुख्यमंत्री आणि लालू यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव तसेच लालू यादव यांच्या मुलींच्या घरावर ईडीने टाकलेल्या धाडीत बरीच संपत्ती हाती आली आहे. त्यात...

सदानंद कदम ईडीच्या ताब्यात.. लवकरच न्यायालयात हजर करणार

दापोलीच्या साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीने आमदार अनिल परब यांचे निकटवर्तीय, व्यावसायिक भागीदार  सदानंद कदम यांना ताब्यात घेतलं आहे . ईडीचे अधिकारी सदानंद कदम यांची...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा