39 C
Mumbai
Tuesday, April 16, 2024
घरक्राईमनामा

क्राईमनामा

मनसेचे ठाणे शहरप्रमुख अविनाश जाधव यांना मुंब्र्यात बंदी

मनसेचे ठाण्यातील नेते अविनाश जाधव यांनी मुंब्रा परिसरात तसेच मुंब्रा बायपास जवळील डोंगरावर असलेल्या अनधिकृत दर्गा संदर्भात ठाणे महानगर पालिकेला केलेल्या पत्रव्यवहार तसेच १५...

एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक पुन्हा चर्चेत

एन्काऊंटर स्पेशालिस्ट पोलीस इन्स्पेक्टर दया नायक यांची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. मुंबई पोलिस दलातील काही बदल्यामुळे दया नायक यांच्याकडे पुन्हा लक्ष वेधले...

देशात चर्चा असलेल्या गुंड अतीक अहमदला आज काय शिक्षा होणार? फाशीची मागणी

गुजरातमधून उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आणण्यात आलेला नामचीन गुंड अतीक अहमद याला आज शिक्षा सुनावली जाणार का, याची उत्सुकता देशभरात आहे. १७ वर्षांपूर्वी तत्कालिन...

काबुल परराष्ट्र मंत्रालयाच्या परिसरात आत्मघातकी हल्ला ,सहा जण ठार

अफगाणिस्तानची राजधानी काबूल जबरदस्त स्फोटाने हादरला आहे. काबूलमधल्या परराष्ट्र मंत्रालय मार्गावरील दौदझाई ट्रेड सेंटरजवळ झालेल्या या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण...

आगीत साकीनाकाजवळील दुकान भस्मसात, एकाचा मृत्यू

अंधेरीतल्या साकीनाका भागात लागलेल्या आगीत दोन दुकाने भस्मसात झाली आहेत. सोमवारी सकाळी ही आग लागली आहे. ही आग साकीनाका मेट्रो स्टेशनमधील इलेक्ट्रिक आणि हार्डवेअरच्या...

कॅलिफोर्नियाच्या गुरुद्वारात झाडल्या गोळ्या, २ जण जखमी

अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील गुरुद्वारामध्ये गोळीबाराची घटना समोर आली आहे. कॅलिफोर्नियातील स्कॉटन भागात हा गोळीबार झाला आहे. स्थानिक पोलिसांनीही या घटनेला दुजोरा दिला आहे. या गोळीबारात...

काळवीट मारल्यामुळे सलमानला ‘तो’ देत होता धमक्या; अखेर पोलिसांना सापडलाच

अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला राजस्थानमधून अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांचे पथक आरोपीला घेऊन मुंबईकडे रवाना झाले आहे. वांद्रे पोलिसांनी...

नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या द्रव्याने रुमाल पेटवून जाळण्याचा प्रयत्न; मुंब्र्यात घडली घटना

ठाण्यातील मुंब्रा रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री भयंकर घटना घडली. रात्री ११.१५च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे खळबळ माजली. रात्री एका रेल्वे प्रवाशाला जाळण्याचा प्रयत्न करण्यात...

खतरनाक आरोपी अतिकला उत्तर प्रदेशला नेणार; उमेश पाल हत्याकांड

उत्तर प्रदेश पोलिसांनी गँगस्टर अतिक अहमद याला गुजरातच्या तुरुंगातून उत्तर प्रदेश येथे आणायची तयारी सुरु केली असून, आज उत्तर प्रदेश पोलीस हे अहमदाबादच्या साबरमती...

नितीन गडकरींना धमकी देणाऱ्या आरोपींकडे सापडले सिम, मोबाईल फोन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना काही दिवसांपूर्वी त्यांच्या नागपूर येथील कार्यालयात धमकीचा फोन आला होता. धमकी देणाऱ्याने खंडणीची मागणी केली होती . याप्रकरणी पोलिसांनी...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा