31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
घरक्राईमनामा

क्राईमनामा

नायजेरियात बंदुकधाऱ्याने गोळीबार करून मारले ५० जणांना

उत्तर मध्य नायजेरियात एका बंदुकधाऱ्याने केलेल्या गोळीबारात ५० लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी या व्यक्तीने केलेल्या गोळीबारात ४७ लोकांचा मृत्यू झाला होता....

तामिळनाडूत युवकाने सापाचाच घेतला चावा; झाली अटक

सापाने आपल्या हाताचा चावा घेतल्याचा राग येऊन एकाने सापालाच चावल्याची घटना तामिळनाडूत घडली. यासंदर्भात तिघांना अटक करण्यात आली आहे. मोहन नावाचा हा इसम सापाला...

ईडी, सीबीआय विरोधकांना न्यायालयाने आणले जमिनीवर

बुधवारी एक ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. देशभरातील १४ पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन ईडी, सीबीआय या तपास यंत्रणांचा केंद्र सरकारकडून कसा गैरवापर होत...

प्रियकराने फसवले; केईएममधील आहारतज्ज्ञ महिलेची आत्महत्या

केईएम रुग्णालयातील आहारतज्ञ महिलेच्या आत्महत्ये प्रकरणी वाडिया रुग्णालयातील अकाउंट विभातील कर्मचाऱ्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मुलुंड मधील नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भक्ती...

प्रेयसीला परत मिळविण्यासाठी जिम ट्रेनर कडे ‘डेडबॉडी’ची मागणी

जुन्या प्रेयसीला मिळविण्यासाठी एका जिम ट्रेनर कडे एका कथित मौलानाने  'डेडबॉडी' (मृत पुरुषाचे शरीर) किंवा ८ बकऱ्याचा बळी मागत कथित मौलानाने  जिम ट्रेनर कडून...

मनीष सिसोदियांचा १७ एप्रिलपर्यंत मुक्काम तुरुंगातच

दिल्लीचे माजी पमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. दिल्ली दारू घोटाळ्यात राऊस एव्हेन्यू न्यायालयाने ईडीच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन...

ईडी, सीबीआयचा गैरवापर होत असल्याची विरोधकांची याचिका न्यायालयाने ठरविली ‘फडतूस’

सक्तवसुली संचालनालय, सीबीआय अशा तपास यंत्रणांकडून कारवाई केली जात असताना राजकीय नेत्यांसाठी त्यातून काही सवलती मिळाव्यात अशी मागणी करणारी आणि या तपास यंत्रणांचा गैरवापर...

जम्मू-काश्मीरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ३० नेत्यांना दहशतवादी संघटनेकडून धमकी

जम्मू - काश्मीरमधून खळबळजनक वृत्त आहे. काश्मीरमधील परिस्थितीत सुधारणा करण्यात राज्यातील प्रशासनाला आलेले यश दशतवाद्यांच्या डोळ्यात खुपत आहे. 'द रेझिस्टन्स फ्रंट' या दहशतवादी संघटनेने...

केरळ गाडी जाळपोळ प्रकरणातील आरोपीला रत्नागिरीत घातल्या बेड्या

केरळमधील जाळपोळ प्रकरणातील आरोपीला रत्नागिरीतून ताब्यात घेण्यात आले आहे. केरळ एसआयटी आणि रत्नागिरी पोलिसांनी संयुक्त कारवाईत ताब्यात या आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. केरळ...

१२ लाख डॉलर दंड भरून अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प सुटले!

हेराफेरीच्या आरोपांवरून अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक करण्यात आली होती त्यानंतर त्यांची १.२२ दशलक्ष म्हणजे १२.२ लाख डॉलर इतका दंड भरून सुटका...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा