28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरक्राईमनामा

क्राईमनामा

‘एकता कपूर बिघडवत आहे तरुणाईला!’

निर्माती आणि अभिनेत्री एकता कपूर आणि तिचे ओटीटी चॅनल ‘Alt Balaji’ अनेकदा सर्व चुकीच्या कारणांमुळे चर्चेत असतात. २०२० मध्ये, माजी सैनिक शंभू कुमार यांनी...

माजी प्राध्यापक जी.एन. साईबाबा यांची सुटका नाहीच

नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपातून माजी प्राध्यापक जी. एन. साईबाबा यांची सुटका करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला, सर्वोच्च न्यायालायने स्थगिती दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने नागपूर...

दारूच्या नशेत मुलीला फरफटत नेलेला रिक्षाचालक अटकेत

ठाण्यात रिक्षाचालकाने एका मुलीला फरफटत नेल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले होते. पण ठाणे पोलिसांनी २४ तासांत त्या रिक्षाचालकाचा...

धक्कादायक!! पाकिस्तानमध्ये रुग्णालयात आढळले ५०० मृतदेह

पाकिस्तानमधील एका रुग्णालयात तब्बल ५०० हून अधिक मृतदेह आढळून आले आहेत. पाकिस्तानच्या मुलतानमधील एका रुग्णालयात ५०० हून अधिक मृतदेह आढळून आले आहेत. या प्रकरणाची...

भरधाव गाडी पिंपळाला आदळली आणि दोघे मृत्युमखी

गुरुवार १३ ऑक्टोबरला रात्री सव्वाबाराच्या सुमारास कांजूर गाव बस स्टॉप जवळ (ईस्टन एक्सप्रेस हायवे उत्तरवाहिनी )येथे लाल रंगाच्या इनोव्हा गाडीला (MH 02 AL 5185)...

जीएन साईबाबा यांची निर्दोष मुक्तता

कथित माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपातून दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जीएन साईबाबा यांची मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...

कॅरोलिनामध्ये समोर येईल त्याला तो गोळ्या झाडत गेला!

अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये पुन्हा रक्तपात झाला आहे. येथे एका व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार करून पाच जणांची हत्या केली आहे. मृतांमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश आहे....

खाणकाम सुरु असताना झालेल्या स्फोटात ७ कामगार गाडले गेले

हरियाणातील नूह (मेवात) जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. खाणकामचे काम सुरु असतांना झालेल्या स्फोटात डोंगराचा काही भाग कोसळून ढिगाऱ्याखाली ७ मजूर गाडले गेले...

बेपत्ता पणन सहसंचालक घोरपडेंचा मृतदेह सापडला

महाराष्ट्र राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे हे गेले दोन दिवस बेपत्ता होते. गेले दोन दिवस NDRF टीम आणि स्थानिक गिर्यारोहण यांची टीम शोध घेत...

राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे बेपत्ता, निरा नदीमध्ये उडी मारल्याचा संशय

महाराष्ट्र राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत पतंगराव घोरपडे (वय ४८) हे बुधवार, १२ ऑक्टोबरपासून बेपत्ता आहेत. या प्रकरणी सातारा जिल्ह्यातील शिरवळ पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता झाल्याची...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा