31 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
घरक्राईमनामा

क्राईमनामा

महिलांना ढकलून देण्याची परंपरा आहे का

ठाणा कळवा खाडीवरील नवीन पुलाच्या लोकार्पण सोहळ्यानंतर झालेल्या धक्काबुक्की प्रकरणानंतर रिदा रशीद यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भात रिदा रशीद यांनी भाजप...

सर्वोच्च न्यायालय म्हणते, सक्तीचे धर्मांतरण ही गंभीर बाब

सक्तीचे धर्मांतराचे प्रकरण गंभीर असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी म्हटले आहे. बळजबरीने धर्म बदलणे ही चिंतेची बाब आहे, ज्यामुळे देशाच्या सुरक्षेसोबतच धार्मिक स्वातंत्र्यावरही परिणाम होतो,...

आठ कोटी रुपयांच्या बनावट नोटांसह दोघांना अटक

ठाणे पोलिसांनी आठ कोटी रूपयांच्या २ हजाराच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली असून आरोपींनी पालघर येथील औद्योगिक युनिटमध्ये चलनी...

आव्हाड यांचा राजीनामा म्हणजे चर्चगेटची गाडी पकडून मुलुंडला उतरायचे आहे असे म्हणण्यासारखे!

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्याने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. यानंतर आव्हाडांनी ट्विट करत मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतोय, असं...

आव्हाडांच्या कार्यकर्त्यांचा धुडगूस; सर्वसामान्यांचे हाल

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्याने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. मुंब्रा पोलीस ठाण्यात आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत....

आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा, आव्हाड देणार आमदारकीचा राजीनामा

हर हर महादेव चित्रपटामुळे वादाच्या भोवऱ्यात असलेले राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर आणखी एक...

तांत्रिकाच्या सांगण्यावरून महिलेने पतीला ५९ लाखाला फसवले

महाराष्ट्रात अजूनही अंधभक्त अंधश्रद्धेची वाट धरताना दिसत आहेत. अशीच एक घटना मुंबई येथील मरोळ भागात घडली आहे. या घटनेमध्ये कौटुंबिक समस्या दूर करण्यासाठी विवाहित...

उदयपूर-अहमदाबाद रेल्वे मार्ग स्फोटाने उडवला

उदयपूर-अहमदाबाद ब्रॉडगेज रेल्वे मार्ग स्फोटकांनी उडवून देण्याचा कट रचण्यात आला. उदयपूर जिल्ह्यातील केवडा जंगलासमोरील ओडा पूल स्फोटकांनी उडवून देण्याचा प्रयत्न केला. स्फोटामुळे रेल्वे रुळावर...

पेट्रोल बॉम्ब फेकून हिंदू नेते कमल देवगिरी यांची हत्या

पश्चिम सिंगभूम जिल्ह्यातील चक्रधरपूर येथील गिरिराज सेनेचे हिंदू नेते कमल देवगिरी यांची हत्या करण्यात आली आहे. शहरातील भारत भवन येथील सरस्वती शिशु विद्या मंदिर...

जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांचा मजुरांवर अंदाधुंद गोळीबार

जम्मू काश्मीरमध्ये अतिरेकी गेल्या काही दिवसांपासून सरकारी अधिकाऱ्यांना लक्ष्य करत आहेत. आता या अतिरेक्यांनी उदरनिर्वाहासाठी जम्मू-काश्मिरमध्ये आलेल्या परप्रांतीय मजुरांना लक्ष्य केले आहे. शनिवारी अतिरेक्यांनी...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा