32 C
Mumbai
Saturday, May 11, 2024
घरक्राईमनामा

क्राईमनामा

पाच लाखांचे बक्षीस असलेल्या खलिस्तानी दहशतवाद्याला दिल्ली विमानतळावर अटक

राष्ट्रीय तपास यंत्रणेला मोठ्या कारवाईत यश मिळाले आहे. पाच लाखांचे बक्षीस असलेल्या खलिस्तानी दहशतवाद्याला दिल्ली विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेला दहशतवादी...

अनिल परबांचे साई रिसॉर्ट पाडायला सुरुवात

ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या मालकीच्या साई रिसॉर्टचे पाडकाम आजपासून सुरु झाले आहे. यासाठी भाजपा नेते किरीट सोमय्या हातोडा घेऊन दापोलीला रवाना झाले...

पंतप्रधान मोदींना जिवे मारण्याची धमकी

मुंबई वाहतूक पोलिसांना पंतप्रधान नरेंद्र मोदींना जिवे मारण्याच्या धमकीचा मेसेज आला आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हस्तकांकडून पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट रचण्यात येत असल्याची माहिती...

श्रद्धा हत्या प्रकरण उघडकीस आल्यापासून आफताबचे कुटुंब गायब

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येतं आहे. हा हत्याकांड मुंबई, दिल्लीसह संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. सध्या या हत्याकांडाप्रकरणी श्रद्धाचे...

‘एसआरए’ योजनेतील फ्लॅट एजंटने परस्पर दुसऱ्याला विकले

स्वप्नांच्या मायानगरीत स्वतःचे एक घर असावे, अशी सर्वसामान्य नागरिकाची अपेक्षा असते. हीच अपेक्षा पूर्ण करण्यासाठी 'म्हाडा' किंवा 'एसआरए' योजनेतील घर स्वस्तात मिळतील ही आशा...

पनवेलमध्ये दुहेरी हत्याकांडाने खळबळ

नवीन पनवेल शहर व पनवेल तालुक्यातील तारा गावच्या हद्दीत घडलेल्या हत्याकांडामुळे पनवेल शहरावरील सुरक्षितेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. सलग दोन हत्येमुळे एकच खळबळ उडाली...

बेंगळुरूतील स्फोटाचा मास्टरमाइंड शरीक ISIS शी संबंधित

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या समर्थकांवर धारदार हत्यारांसह हल्ला करणारा मोहम्मद शरीक हाच बेंगळुरू येथील स्फोटाचा मास्टरमाईंड असल्याचे समोर आले आहे. शनिवारी ही घटना घडली होती त्यात...

श्रद्धाच शीर मैदान गढीतील तलावात, आरोपीची कबुली

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येतं आहे. आज, २१ नोव्हेंबर रोजी या प्रकरणामधील आरोपी आफताब पूनावालाची नार्को चाचणी केली जाणार आहे....

सुरक्षा दलाला मोठे यश, तीन दहशतवाद्यांना शस्त्रांसह अटक

दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांची कारवाई सुरू आहे. काश्मीरमध्ये पसरलेल्या दहशतवादाचा समूळ नायनाट करण्यासाठी लष्कर, पोलीस आणि इतर सुरक्षा दल एकजुटीने काम करत आहेत. अनंतनाग जिल्ह्यात...

श्रद्धाचे कापलेले डोके दिल्ली महापालिकेच्या या तलावात आहे का?

श्रद्धा वालकर खूनप्रकरणी पोलिसांचा तपास खोलात जाताना दिसत आहे. या हत्याकांडाचे सर्वात मोठे रहस्य अजूनही उलगडलेले नाही. कारण ज्याला हे रहस्य माहितीय आहे, तोच...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
152,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा