31 C
Mumbai
Wednesday, May 15, 2024
घरक्राईमनामा

क्राईमनामा

मुंबई मे हमला होने जा रहा है, २६-११ की याद दिलाएगा

मुंबई पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार मुंबईवर हल्ला करण्याची तयारी काही लोक करत आहेत. त्यासंदर्भात मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी पत्रकारांना माहिती दिली त्यात हे...

२६/११ प्रमाणे सोमालियात हॉटेलात घुसले अतिरेकी

सोमालियातील एका हॉटेलमध्ये दहशतवादी हल्ला झाला असून हा हल्ला मुंबई २६/११ च्या हल्ल्यासारखा असल्याची माहिती समोर आली आहे. अल-शबाब (Al-Shabaab) या दहशतवादी संघटनेने या...

मुंबई पोलिस ट्रॅफिक कंट्रोल रूमला ‘हा’ धमकीचा मेसेज, यंत्रणा अलर्टवर

मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक कंट्रोल रूमला धमकीचा मेसेज आल्याची माहिती समोर आली आहे. सणासुदीच्या काळात हा धमकीचा मेसेज आल्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. मुंबईवर हल्ला...

१४ तास तपास; सिसोदियांना अटक होणार?

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानासह आणखी २० ठिकाणी सीबीआयने शुक्रवार, १९ ऑगस्ट रोजी छापेमारी केली. साधारण १४ तास तपास हा तपास सुरू होता....

नीरव मोदीच्या एचसीएल हाऊसचा होणार लिलाव

पंजाब नॅशनल बँकेला १४ हजार कोटी रुपयांचा गंडा घातलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या मालमत्तेचा लिलाव होणार असून संबंधित आदेश कर्जवसुली लवादाने (Debt Recovery Tribunal-I)...

कैद्याने न्यायाधीशांना दाखविला गरम सळईने पाठीवर लिहिलेला ‘गँगस्टर’ हा शब्द

पंजाब मधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पंजाबमधील फिरोजपूर कारागृहातल्या एका कैद्याच्या पाठीवर लोखंडी सळई गरम करून पंजाबी भाषेत 'गँगस्टर' असे लिहिण्याचा प्रकार...

बालसुधारगृहात १६ वर्षांच्या मुलाची हत्या केली त्याच्यापेक्षा लहान मुलांनी

माटुंग्यातील डेव्हिड ससून औद्योगिक बालसुधारगृहात १६ वर्षीय मुलाच्या हत्येने खळबळ उडाली आहे. या हत्येमुळे डेव्हिड ससून बालसुधारगृहात असणाऱ्या विधीसंघर्ष बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला...

न्यूयॉर्कमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्यावर दुसरा हल्ला

न्यूयॉर्कमधील एका मंदिरासमोरील महात्मा गांधींचा पुतळ्याची पुन्हा ताेडफाेड करण्यात आली आहे. या महिन्यात स्मारकावर झालेला हा दुसरा हल्ला आहे. त्यानंतर स्थानिक स्वयंसेवक गटाने या...

समीर वानखेडे यांना धमकीचा मेसेज

एनसीबीचे मुंबई माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचे समोर आले आहे. समीर वानखेडे यांच्या ट्विटरवर हा धमकीचा मेसेज आला आहे....

सिसोदियांच्या घरी सीबीआय

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांच्या घरी सीबीआयचे अधिकारी पोहचले आहे. मनिष सिसोदिया यांनी ट्विटकरत यासंबंधीची माहिती दिली आहे. आज...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा