34 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
घरक्राईमनामा

क्राईमनामा

नवाब मलिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल

गेल्या अनेक महिन्यांपासून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक मनी लाँड्रिंग प्रकरणी तुरुंगात आहेत. नवाब मलिकांना किडनी आणि इतर काही व्याधींमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले...

दोन सख्ख्या भावांना सामूहिक बलात्काराच्या गुन्हयात अटक

धारावीत एका २० वर्षीय विवाहितेवर झालेल्या बलात्काराच्या गुन्हयात दोन सख्ख्या भावांना अटक करण्यात आली आहे. १०२ सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर या दोघांची ओळख पटवून विलेपार्ले...

१९९३च्या मुंबई साखळी स्फोट प्रकरणी चौघे अटकेत

गुजरात एटीएसने मोठी कारवाई करत १९९३ साली झालेल्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी चौघांना अटक केली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातील वृत्त दिले आहे. या...

चिदंबरम यांच्या घरात पोहोचली सीबीआय

ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम आणि त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पी. चिदंबरम आणि त्यांचा...

कराची स्फोटाने पुन्हा हादरले; एका महिलेचा मृत्यू

पाकिस्तानमधील कराचीतील खरादर भागात सोमवार, १६ मे रोजी संध्याकाळी बॉम्बस्फोट झाल्याचे वृत्त आहे. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून १० पेक्षा अधिक लोक...

कॅलिफोर्नियात चर्चमध्ये गोळीबार; एकाचा मृत्यू

अमेरिकेत पुन्हा एकदा गोळीबार घडल्याची घटना घडली आहे. कॅलिफोर्नियामधील एका चर्चमध्ये गोळीबार झाल्याची घटना समोर आली असून या दुर्घटनेत एका नागरिकाचा मृत्यू झाला तर...

भेसळयुक्त चहा पावडर विकणारी टोळी उद्ध्वस्त

प्रत्येकाची सकाळ वाफाळलेल्या चहाने होते. अनेकांचा तर चहाचा घोट घेतल्या शिवाय दिवसच सुरू होत नाही, अशा चहा प्रेमींसाठी चहा पितांना सावध रहावे,कारण तुम्ही पीत...

दहशतवादी संघटनेकडून काश्मिरी पंडितांना धमकीचे पत्र

जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा काश्मिरी पंडितांना लक्ष्य करत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वीच जम्मू आणि काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात सरकारी कर्मचारी असलेले काश्मिरी...

न्यूयॉर्कमध्यल्या सुपरमार्केटमध्ये गोळीबार; १० जण ठार

अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील एका सुपरमार्केटमध्ये भीषण गोळीबार झाल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेत १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक लोक जखमी झाले आहेत....

केतकी चितळेला १८ मे पर्यंत पोलिस कोठडी

मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सोशल मीडियावर टीका केल्यानंतर ठाणे पोलिसांनी केतकी हिला अटक केली होती. त्यानंतर केतकीला...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा