22 C
Mumbai
Thursday, January 29, 2026
घरक्राईमनामा

क्राईमनामा

इराणमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १५ जणांचा मृत्यू

इराणमधील शिराज शहरामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. शिराज शहरातील शिया तीर्थस्थळावर तीन दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये १५ जणांचा मृत्यू झाला...

म्यानमारमध्ये लष्कराने केलेल्या हवाई हल्ल्यात ६० जणांचा मृत्यू

म्यानमारमध्ये हिंसाचार उसळून आला असून म्यानमारमधील वांशिक अल्पसंख्याक वादात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, लष्कराने केलेल्या हवाई हल्ल्यात ६० हून अधिक नागरिकांना...

पाकिस्तानी पत्रकाराची केनियामध्ये गोळ्या झाडून हत्या

पाकिस्तानी पत्रकाराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानी पत्रकार अर्शद शरीफ यांची केनियामध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे....

म्हणून गुगलने ‘या’ ऍप्सवर केली कारवाई

गुगलने मोठी कारवाई करत प्ले स्टोअरवरून १६ ऍप्स काढून टाकले आहेत. वापरकर्त्यांकडून आलेल्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. आर्स टेकनिया (Ars Technica) च्या...

लेखक सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांच्या प्रकृतीबद्दल ही माहिती आली समोर

बुकर पुरस्कार विजेते प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्यावर एका कार्यक्रमात काही दिवसांपूर्वी जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. अमेरिकेच्या न्यूयॉर्क येथील एका कार्यक्रमात रश्दी यांच्यावर...

केनियात बेपत्ता असलेल्या दोन भारतीयांची हत्या

चार महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या दोन भारतीयांचा मृत्यू झाल्याचा दावा केनियाचे राष्ट्राध्यक्ष विल्यम रुटो यांचे निकटवर्तीय डेनिस इत्सुम्बी यांनी केला आहे. याचा आरोप डेनिस यांनी...

पुणे रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत एकाचा मृत्यू

पुणे रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बिहारला निघालेल्या रेल्वेमध्ये चढताना एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून ही घटना...

जॅकलिनचा अंतरिम जामीन १० नोव्हेंबरपर्यंत वाढवला

बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा मनी लाँड्रिंग प्रकरणात अंतरिम जामीन १० नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आला आहे. पटियाला हाऊस कोर्टाने  जामीन याचिकेवर सुनावणी करताना हा निर्णय दिला...

जाहिरात प्रसिद्ध.. अखेर साई रिसॉर्टवर हातोडा पडणार

माजी परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांचे दापोली येथील साई रिसॉर्ट पाडण्यासाठी वर्तमानपत्रात जाहिरात दिली आहे .ही जाहिरात स्थानिक तरुण भारत या...

दिवाळीला जाताना काळाची झडप, रिवामध्ये बस अपघातात १४ ठार

मध्यप्रदेशातील रीवा नजीक असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर एका बसला गंभीर अपघात झाला आहे या अपघातामध्ये १४ जण ठार तर ४० जण जखमी झालेले आहेत. पोलिसांनी...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा