31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
घरक्राईमनामा

क्राईमनामा

जम्बो कोव्हिड सेंटर घोटाळ्यात सुजित पाटकरची मालमत्ता ईडीकडून जप्त

जम्बो कोव्हिड सेंटर घोटाळा प्रकरणातील आरोपी सुजित पाटकर सह इतर भागीदारांची १२.२४ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता ईडीकडून तात्पुरती जप्त करण्यात आली आहे. या मध्ये...

आयकर विभागाकडून पॉलीकॅब इंडियाच्या ५० हून अधिक ठिकाणांवर छापे

इलेक्ट्रिकल वायर, पंखे आणि दिवे तयार करणाऱ्या पॉलीकॅब इंडिया कंपनीवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. शुक्रवार, २२ डिसेंबर रोजी देशभरातील पॉलीकॅब इंडियाच्या ५० हून...

काँग्रेस नेते सुनील केदार दोषी, नागपूर जिल्हा बँकेचा घोटाळा

काँग्रसचे नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सुनील केदार यांना न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. न्यायालयाने नागपूर जिल्हा मध्यवर्ती...

जम्मू-काश्मीर; दहशतवाद्यांच्या हल्ल्यात ५ जवान हुतात्मा!

जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात गुरुवारी दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला केल्याने पाच जवान हुतात्मा झाले आणि दोन जखमी झाले आहेत.ढेरा की गली आणि बुफलियाज भागातील...

प्राग विद्यापीठात झालेल्या अंदाधुंद गोळीबारात १३ जणांचा मृत्यू

युरोपातील झेक प्रजासत्ताकमध्ये अंदाधुंद गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. झेक प्रजासत्ताकमधील प्रतिष्ठित अशा प्राग विद्यापीठात ही धक्कदायक घटना घडली आहे. अतिशय संपन्न असा...

ठाण्यातील कासारवडवली गाव दुसऱ्यांदा हादरले!

ठाण्यातील कासारवडवली गाव दुसऱ्यांदा हादरले आहे,२०१६ मध्ये झालेल्या एकाच कुटुंबियाच्या १४ जणांच्या हत्याकांडानंतर गुरुवारी आणखी एक हत्याकांड कासार वडवली गावात समोर आहे.२९ वर्षीय इसमाने...

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला, ३ जवान जखमी!

जम्मू-काश्मीरच्या पुंछमध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला केल्याने किमान तीन जवान जखमी झाले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.राजौरी-ठाणमंडी-सुरनकोट मार्गावरील सावनी परिसरात दुपारी साडेतीनच्या सुमारास लष्कराच्या...

भावाला किडनी दिली म्हणून दिला तिहेरी तलाक!

उत्तर प्रदेशातील गोंडा येथील एका महिलेने आपल्या भावाचा जीव वाचवण्यासाठी किडनी दान केल्यानंतर तिच्या पतीने व्हॉट्सअॅपद्वारे तिहेरी तलाक दिला आहे.तरन्नुम असे किडनी दान केलेल्या...

उत्तर प्रदेशात वर्गमित्रांनी दहावीच्या विद्यार्थ्याला विवस्त्र करून केली मारहाण!

उत्तर प्रदेशातील झाशी येथे दहावीच्या एका विद्यार्थ्याला त्याच्या वर्गमित्रांनी मारहाण केली, पीडित विद्यार्थ्याला विवस्त्र केले आणि दारू पिण्यास भाग पाडले, असे पोलिसांनी गुरुवारी सांगितले.पीडित...

सीरियामधील व्यक्तीला भेटण्यासाठी साकिबला पडघ्यात पाठवलं

महाराष्ट्रातील भिवंडीमधील पडघा गावातील आयसीस मॉड्यूल प्रकरणी महत्वाची अपडेट समोर आली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केलेल्या साकिब नाचण याच्या चौकशीतून अनेक महत्त्वाचे...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा