25 C
Mumbai
Friday, January 9, 2026
घरक्राईमनामा

क्राईमनामा

मुंबई पोलिसांनीही अमली पदार्थविरोधी मोहीम केली तीव्र

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून अर्थात एनसीबीकडून सध्याच्या घडीला मोठी धरपकड सुरु आहे. असे असताना, दुसरीकडे मुंबई पोलिसांनी सुद्धा आता ड्रगसफाई करण्यास सुरुवात केलेली आहे. नुकतेच...

तब्बल २१ वर्षांनंतर तरी ती ‘जखम’ भरून निघेल?

घाटकोपरमध्ये २१ वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेमध्ये ट्रकमधून सळ्या उतरवताना, एका व्यक्तीला गंभीर जखम झाली. घटना घडून एक दोन नव्हे, तर तब्बल २१ वर्षांनंतर आता...

आशिष मिश्रा एसआयटीसमोर; आता वास्तव येईल समोर

केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा अखेर दोन समन्सनंतर लखीमपूर खेरी प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एसआयटीसमोर हजर झाला. आता या घटनेचे धागेदोरे...

आम्ही निष्पक्ष यंत्रणा आहोत, आमच्यावरील आरोप खोटे!

एनसीबीने पत्रकार परिषदेतून दिली कारवाईची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)आणि त्यांचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोप...

नवाब मलिक पुन्हा घसरले नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, समीर वानखेडेंवर

राष्ट्रवादीचे नेते आणि प्रवक्ते नवाब मलिक हे पुन्हा एकदा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि एनसीबीचे झोनल प्रमुख समीर वानखेडे यांच्यावर घसरले. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी...

हज यात्रेला स्वस्तात पाठविण्याचे आमीष दाखविणारा पोलिसांच्या तावडीत

यात्रेकरू आणि गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर फसवणूक करणाऱ्या कंपनीच्या मुख्य संचालकाला ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने कल्याणमधून अटक केली आहे. नासीर...

‘पुष्पक एक्सप्रेस’ मध्ये दरोडा आणि सामूहिक बलात्कार

महाराष्ट्रातले महिला अत्याचाराचे सत्र काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. लखनऊ-मुंबई पुष्पक एक्सप्रेस मध्ये एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना पुढे आली आहे. लखनऊ येथून...

सलग तिसऱ्या दिवशी आयकर विभागाचे धाडसत्र सुरूच

महाराष्ट्रात सलग तिसऱ्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्यावर आयकर विभागाचे धाडसत्र सुरूच आहे. सात आणि आठ ऑक्टोबरनंतर आज...

चित्रपट निर्माता इम्तियाज खत्रीवर एनसीबीचे छापे! हजर राहण्याचे समन्स

गेल्या काही काळापासून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबी अमली पदार्थ विरोधी मोहीम जोरदारपणे राबवताना दिसत आहे. मुंबई येथील कॉर्डीला क्रूज ड्रग्स पार्टीनंतर आता बॉलीवूडशी...

उत्तर प्रदेशात अटक केलेल्या कलिम सिद्दीकीचे कसे चालते धर्मांतरण…वाचा

उत्तर प्रदेश पोलिसांनी गेल्या महिन्यात ज्या ६४ वर्षीय मौलाना कलिम सिद्दीकीला अटक केली त्याने धर्मांतराबाबत केलेली विधाने धक्कादायक आहेत. धर्मांतर करणे, धर्माधर्मात द्वेष निर्माण...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
286,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा