बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणात जामीन मिळणार का यासंदर्भात सकाळपासून जी चर्चा सुरू होती, तिला अखेर पूर्णविराम मिळाला...
शाहरुख खानचा मुलगा आर्यनने मुंबई ड्रग्ज प्रकरणी दाखल केलेला जामीन अर्ज महानगर दंडाधिकारी न्यायालयाने फेटाळून लावला आहे. कोर्टाने हा अर्ज न्यायालयात तग धरणार नाही,...
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काश्मीरमध्ये निर्दोष हिंदू, शीख नागरिकांच्या इस्लामिक दहशतवाद्यांकडून होत असलेल्या हत्या रोखण्यासाठी ठाम आणि स्पष्ट निर्देश दिले आहेत. केंद्राने दहशतवादविरोधी...
हरियाणातील डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीमसह पाच आरोपींना १९ वर्षे जुन्या रणजित सिंह हत्याकांडात सीबीआय न्यायालयाने दोषी ठरविले असून त्यांना १२ ऑक्टोबरला शिक्षा...
नवी मुंबईत राहणाऱ्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो च्या अधिक्षकाला २५ वर्षीय प्रवासी महिलेची प्रवासादरम्यान छेड काढून तिच्या अंतर्वस्त्रासोबत विकृत चाळे केल्याप्रकरणी अधिक्षक दिनेश चव्हाण याला...
रस्ते मार्गे प्रवास करणे हे नवी मुंबईकरांसाठी आता धोक्याचे झालेले आहे. शहरामध्ये दिवसागणिक अनेक चोरीच्या घटना घडू लागलेल्या आहेत. प्रवासी बनून तसेच वाहन रस्त्यावर...
भिवंडी अग्निशमन दलाची अवस्था ही सध्याच्या घडीला अतिशय बिकट आहे. शहराची एकूणच वाढती लोकसंख्या पाहता शहरात सोयी सुविधा मात्र अतिशय त्रोटक असल्याचे लक्षात येत...
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अनेक महाविद्यालये बंदच होती. या बंद महाविद्यालयांचा फायदा चोरांनी घेतला हे आता निदर्शनास आलेले आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील जे. जे....
आयकर विभागाने केलेल्या खळबळजनक दाव्यानुसार महाराष्ट्रात तब्बल एक हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस झाले आहे. सप्टेंबर महिन्याच्या २३ तारखेपासून सुरू असलेल्या आयकर विभागाच्या...
न्यायालयाने आर्यन खान आणि इतर सात आरोपींना क्रूझ शिप ड्रग छापा प्रकरणी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर एनसीबीची वाढीव कोठडीची मागणी, एनसीबीने सादर केलेला...