28 C
Mumbai
Thursday, September 10, 2026
घरक्राईमनामा

क्राईमनामा

‘अनिल परब यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होणार’

परिवहन मंत्री अनिल परब यांचे दापोलीतील दोन रिसॉर्ट अनिधिकृत आहेत. त्यापैकी एकावर कारवाई करण्याचे आणि परब यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र,...

‘व्हिसेरा’च्या अहवालानंतर सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूचे रहस्य उलगडेल?

अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचा मृत्यू नेमका ह्रदयविकारच्या धक्क्याने झाला की त्यामागे आणखी काही कारण असू शकते का ? अशी संशयाची पाल अनेकांच्या मनात चुकचुकत...

अखेर राज्य सरकारने देशमुख यांची कागदपत्रे सोपविली सीबीआयकडे

अखेर गुप्तचर विभागाच्या तत्कालिन प्रमुख रश्मी शुक्ला यांनी तयार केलेला अधिकाऱ्यांच्या बदली आणि नियुक्त्यांमधील भ्रष्टाचाराच्या आरोपांबद्दलचा अहवाल राज्य सरकारने सीबीआयकडे सादर केला. आता सीबीआयकडून...

अनिल देशमुख यांनी दरोडा घालायचा आणि पोलिसांनी काय हार घालायचा का?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केलाय. अनिल देशमुख यांनी दरोडा घालायचा आणि मग...

अनिल देशमुखांच्या वकिलालाच अटक

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा यांना सीबीआयने मुंबईत अटक केली. पुढील चौकशीसाठी त्यांना दिल्लीला आणले जाईल. अनिल देशमुख यांच्याविरोधात सुरु...

‘क्लिन चीट’ रिपोर्टसाठी सीबीआय अधिकाऱ्याला देण्यात आली लाच!

सीबीआयने केला दावा १०० कोटींच्या वसुलीप्रकरणी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लिन चीट देणारा सीबीआयचा अहवाल मध्यंतरी प्रसिद्ध झाला होता. तसा अहवाल तयार करण्यासाठी...

अनिल देशमुखांचा जावई सीबीआयच्या ताब्यात

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयने ताब्यात घेतले आहे. १ सप्टेंबर रोजी संध्याकाळी सीबीआयने...

अरमान कोहली १४ दिवस न्यायालयीन कोठडीत

अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी एनसीबीने अटक केलेल्या बॉलिवूड अभिनेता अरमान कोहलीला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याची रवानगी तळोजा येथील तुरुंगात करण्यात येणार...

बापरे! घाटकोपर- मानखुर्द उड्डाणपुलावर पहिल्याच दिवशी मृत्यू

महिन्याभरापूर्वी खुल्या करण्यात आलेल्या घाटकोपर- मानखुर्द उड्डाणपुलावर अनेक अपघात होत असून हा पूल आता मृत्यूचा सापळा बनत आहे. पुलावरील रस्ता पावसात अत्यंत निसरडा बनत...

कल्पिता पिंपळे म्हणतात, हल्ल्यांना घाबरून कारवाई थांबवणार नाही!

ठाणे महापालिकेच्या माजिवडा- मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या कल्पिता पिंपळे यांच्यावर सोमवारी सायंकाळी एका फेरीवाल्याने जीवघेणा हल्ला केला होता. हल्ल्यामध्ये कविता...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
331,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा