27 C
Mumbai
Friday, September 11, 2026
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानआदित्य ठाकरेंची डबल ढोलकी !

आदित्य ठाकरेंची डबल ढोलकी !

Related

विश्व हिंदू परिषदेने आगामी नवरात्रौत्सवात खेळल्या जाणाऱ्या गरबा, दांडियात मुस्लिमांना प्रवेश देऊ नये असे आवाहन केले आहे. त्यावरून चर्चा रंगली आहे. आदित्य ठाकरेंनी या आवाहनाला विरोध केला आहे. आपण सगळे मुंबईकर आहोत, प्रांत, भाषा यात आपण कुणाला कशाला विभागत आहात, असा सवाल त्यांनी विचारला आहे.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
332,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा