ऍक्टिव्हा मोटारसायकल वरून आलेल्या दोन चोरट्यानी एका भावी महिला पोलीसाच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून पोबारा केल्याची घटना माटुंगा येथे घडली आहे. ही भावी महिला पोलीस...
अनधिकृत मार्गाने दत्तक आणि विक्री करणाऱ्यांचा सुळसुळाट
करोनाच्या संकटात कोण कसा फायदा उठवेल हे सांगता येत नाही. करोनाच्या संसर्गामुळे अनेकांचे जीव गेले आणि त्यांची मुले...
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या आपात्कालिन सेवा क्रमांक ११२ च्या व्हॉट्सअपवर संदेश पाठवून धमकी...
इंडिक कलेक्टिव्ह दाखल करणार याचिका
पश्चिम बंगालमध्ये निवडणुका जिंकून ममता बॅनर्जींच्या पक्षाला बहुमत मिळत नाही, तोच बंगालमध्ये हिंसाचाराचे सत्र सुरू झाले आहे. हा हिंसाचार थांबवण्यासाठी...
नागपूरचे माजी महापौर संदिप जोशी यांनी काही रुग्णालये अव्वाच्या सव्वा अनामत रक्कम घेऊन कोरोना रुग्णांची लूट करत असल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. तीन लाखांची...
रायगड विळेभागाड एमआयडीसीतील पॉस्को कंपनीच्या एका कामावरून शिवसेना- राष्ट्रवादी पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. याच कारणाने या भागात गाड्यांची तोडफोड करण्याचे प्रकार घडले आहेत.
पॉस्को...
मुंबईत लॉकडाउनच्या काळात नवनव्या क्लृप्त्या लढवून लोकांना जाळ्यात ओढण्याचे प्रकार काही नवीन नाहीत. वेगवेगळ्या ऑनलाइन स्कीमच्या माध्यमातून लोकांना आकर्षित करून त्यांना गंडवण्याचे प्रकार होत...
सोलापूरच्या रुग्णालयातील रुग्णाने व्हीडिओ शेअर करत सांगितली अवस्था
महाराष्ट्रात कोविडने हाहाकार माजवला आहे. अशातच वेगवेगळ्या ठिकाणी वैद्यकीय सुविधांच्या नावाने असलेली वानवा देखील समोर येत आहेच....
पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची चौकशी करण्यास पांडेंनी असमर्थता दाखवली....
मुंबई पोलिसांनी पाठवलेल्या समन्स प्रकरणी वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी हैद्राबाद हायकोर्टात धाव घेतली आहे. चौकशीस बोलावण्याबाबत दिलेल्या समन्सला स्थगिती देण्याची याचिका रश्मी...