29 C
Mumbai
Monday, September 7, 2026
घरसंपादकीय

संपादकीय

ट्रम्प यांना योग्य माणसाने उत्तर दिले…

मेंदूवर नियंत्रण गमावलेला माणूस जसा आज एक आणि उद्या एक अशी विधाने करतो, तशी परिस्थिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची झालेली आहे. भारत हा...

दहशतवाद्यांना सोडा, निरपराधांना धरा!

गेल्या १० दिवसात देशातील दोन मोठ्या दहशतवादी घटनांबाबत न्यायालयाने निकाल दिले. ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट आणि २००८ चा मालेगाव बॉम्बस्फोट. या...

मायक्रोसॉफ्टमुळे ईस्ट इंडिया कंपनीची आठवण का होतेय?

लोकशाहीच्या नावाखाली जिथे तिथे युद्ध लादणाऱ्या अमेरिकेचे खुनशी अंतरंग अवघ्या जगाला ठाऊक आहेत. अमेरिकी कंपन्याही या आक्रमकवादात मागे नाहीत. अमेरिकेचे धोरण रेटण्यासाठी वेळ पडल्यास...

पाकिस्तानचे हे कर्तृत्त्व तरी मान्य करणार की नाही ?

संसदेत सध्या ऑपरेशन सिंदूरबाबत चर्चा सुरू आहे. पाकिस्तानची भारतीय सेनेने कशी सालटी काढली, पहेलगाममधील दहशतवादी हल्ल्याचे उत्तर कसे दिले, भारतीय लष्कराने कशी कमाल केली,...

‘निसार’साठी नासाला इस्त्रोची गरज का भासली?

जागतिक राजकारण हा मेंदूला मुंग्या आणणारा विषय आहे. एका बाजूला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या गळ्यात गळे घालतायत, पाकिस्तानचे नेते अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे प्रमुख...

बदलते आहे, दिल, दोस्ती, दुनियादारी…

भारतीयांना झालेय तरी काय?  गुकेश डोम्माराजू, रमेशबाबू प्रज्ञानंद, मराठमोळी दिव्या देशमुख ही सगळी तरुण मुलं बुद्धीबळाच्या प्रांतात जगभरात भारताचा झेंडा फडकावतायत. भारतीयांची ही डोक्यालिटी...

Great win for UK स्टार्मर जिंकले, मग हरले कोण?

आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या प्रांतात प्रतिस्पर्ध्याला न बोलता कोलण्याचे जे कौशल्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साध्य झाले ते क्वचितच कुणाला साध्य झाले असेल. काल परवा नाटोचे...

मालामाल करतोय भारताचा प्लान बी

स्वस्त इंधन ही भारताची गरज आहे. गेली दोन वर्षे आपल्याला रशियाकडून स्वस्त तेल मिळते आहे. ते मिळू नये म्हणून अमेरिका-युरोपातील देशांनी कंबर कसली आहे....

७/११,दोन प्रश्न…एसीपी विनोद भट यांनी आत्महत्या का केली? १८९ रेल्वे प्रवाशांचा बळी कुणी घेतला?

११ जुलै २००६ रोजी मुंबई लोकलमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्वच्या सर्व १२ आरोपींची मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष सुटका केली. सायंकाळी ६.२४ ते ६.३५...

हिंदी-चीनी भाई-भाईचे रिपॅकेजिंग ‘टॅंगो’साठी नवे पंचशील…

१९५० च्या दशकात भारताने चीनशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. नेहरू सरकारने ‘पंचशील’ धोरण जाहीर केले. गळ्यात गळे घालून ‘हिंदी‑चीनी भाई‑भाई’ च्या घोषणा दिल्या. परंतु...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
330,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा