पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशात का जातात यावरून विरोधक सातत्याने टीका करत असतात. त्यामागे कोणती कारणे आहेत हे विरोधकांना ठाऊक आहे, पण तरीही ते टीका करत असतात. बेल्जियमचे पंतप्रधान भारतात आलेले असताना त्यांनी जे सांगितले त्यावरून विरोधकांना लक्षात येईल की मोदी परदेशात का जातात ते!
- Advertisement -