28 C
Mumbai
Friday, September 4, 2026
घरसंपादकीय

संपादकीय

थोरले पवार अजितदादांच्या भूमिकेत; केली गांधी-ठाकरेंची बत्ती गुल

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची काल एनडीटीव्हीवर मुलाखत झाली. ही मुलाखत म्हणजे जुळवून आणलेला योग होता. पवारांनी काही गोष्टी बोलाव्यात हाच या मुलाखतीचा...

मायानगरीच्या मयासुरांवर कारवाई कधी?

मढ येथे बांधलेल्या अनधिकृत स्टुडिओवर महापालिकेने आज कारवाई केली. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ही बेकायदा मायानगरी उभारण्याचा ठपका तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे,...

आत्मविश्वास की टाइमपास?

ठाण्यात निवडणूक लढवून जिंकून दाखवणार असा दावा शिउबाठाचे आमदार, युवानेते आदित्य ठाकरे करतायत. सरकार पाडण्याची भाषा केली जाते आहे. आमचे सरकार येणार असा आत्मविश्वास...

नाकं उडवणाऱ्यांनी नाकं मुठीत घेतली!

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करीष्मा असा आहे, की रामायणाला काल्पनिक ठरवणाऱ्या काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी देशाला रामायणाचा अर्थ सांगत फिरतायत. कधी काळी ज्वलंत हिंदुत्वाचा...

अजित पवार न्यायालयापेक्षा मोठे झाले का?

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान केल्याच्या मुद्यावरून पवार कुटुंबियांनी घेतलेली भूमिका अत्यंत गुळमुळीत आणि थातुरमातूर आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे कान उपटण्याची हिंमत नसल्याने स्वा.सावरकरांना...

राहुल यांचे शत्रू पवारांचे मित्र कसे?

एकापाठोपाठ एक सलग ट्वीट करत फरार उद्योगपती ललित मोदीने आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जहरी टीका केली आहे. या मोदीचे शरद पवारांच्यासोबत उत्तम...

वैभव कदम यांचा मनसुख हिरेन झालाय की मारुती कांबळे?

ठाण्यातील अनंत करमुसे यांना झालेल्या मारहाण प्रकरणातील एक आरोपी, पोलिस कॉन्स्टेबल वैभव कदम यांचा मृत्यू धक्कादायक आहे. सकाळी तळोजा-निळजे स्थानकांदरम्यान रेल्वे रुळा शेजारी कदम...

मोदी-नेत्यानाहू यांच्यातील फरक राऊतांना कळतो तरी का?

देश-विदेशात घडणाऱ्या घटनाक्रमांबाबत पराकोटीचे अज्ञान, ही शिउबाठाचे नेते संजय राऊत यांची जुनी समस्या आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात झाला होता, की मध्यप्रदेशातील...

सावरकरवादी नाही, तेव्हा ठाकरे अजमेरावादी होते!

अनेकांना असा प्रश्न पडलाय की, मुख्यमंत्रीपदी असताना जेव्हा काँग्रेस नेते राहुल गांधी स्वा.सावरकरांचा वारंवार अपमान करीत होते तेव्हा उद्धव ठाकरे गप्प का होते? त्याचे...

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना सुका दम

महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून माफीवीर राहुल गांधी यांना प्रचंड चेव आला आहे. शक्य तिथे, शक्य तेवढ्या वेळा राहुल गांधी ते स्वा.सावरकरांचा अपमान करतायत....

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
330,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा