29.2 C
Mumbai
Friday, July 10, 2026
घरदेश दुनियामुंबई उपनगरांत वसंतात पावसाचे आगमन

मुंबई उपनगरांत वसंतात पावसाचे आगमन

Google News Follow

Related

वेधशाळेने काही दिवसांपुर्वीच पावसाचा इशारा दिलेला होता. आज मुंबईच्या उपनगरांपैकी काही भागांत पावसाने हजेरी लावली आहे.

फेब्रुवारी महिन्यात अवकाळी पाऊस क्वचित मुंबईत पहायला मिळतो. आजही पावसाचा हलका शिडकाव झालेला पहायला मिळाला. पूर्व आणि पश्चिम उपनगरांत पाऊस पडला. अवकाळी पावसाने दुचाकीस्वारांची धावपळ उडाली. काही ठिकाणी निसरड्या रस्त्यावरून दुचाकीस्वार घसरून पडले. ट्रॅफिक जाम झालेलेसुद्धा पहायला मिळाले. पाऊस पडल्याने वातावरणातला गारवादेखील वाढला

आज दुपारी एक वाजता, वेधशाळेकडून पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला होता. मुंबई जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती. याबरोबर महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात गडगडाटासह पाऊस पडण्यापासून ते हलक्या- मध्यम सरींची शक्यता वर्तवण्यात आली होती.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
320,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा