29 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
घरदेश दुनिया

देश दुनिया

बॉलीवूडही म्हणतं, मालदीव नको आपलं लक्षद्वीप मस्त!

मालदीव आणि भारत या दोन्ही देशांमध्ये सध्या तणाव निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच लक्षद्वीपला भेट दिली. त्यांनी आपल्या लक्षद्वीप भेटीची छायाचित्रे...

बांग्लादेशमध्ये पुन्हा शेख हसिना यांच्याकडे सत्ता

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांचा पक्ष अवामी लीगने विक्रमी पाचव्यांदा सत्ता मिळवली आहे. तुरळक हिंसाचाराच्या घटना आणि विरोधी पक्षांनी निवडणुकीवर टाकलेला बहिष्कार या पार्श्वभूमीवर...

मालदीव मंत्र्यांच्या आक्षेपार्ह टिप्पणीबाबत स्थानिक नेत्यांमध्येच रोष

मालदीवचे मंत्री आणि नेत्यांच्या अवमानकारक वक्तव्याचा खुद्द मालदीवमधील स्थानिक, वरिष्ठ राजकीय नेते, राजकीय पक्षांनी कठोर शब्दांत विरोध केला आहे. सत्ताधारी नॅशनल पार्टीनेही अधिकृत निवेदन...

पंतप्रधान मोदींबाबत आक्षेपार्ह टिप्पणी करणारे मालदीवचे तीन मंत्री निलंबित

पंतप्रधान मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिल्यानंतर मोदींबाबत आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या तीन मंत्र्यांना रविवारी मालदीव सरकारने निलंबित केले आहे. मंत्र्यांच्या या आक्षेपार्ह टिप्पणीचा मुद्दा भारताने मालदीव...

ही दोस्ती तुटायची नाय!

काही गोष्टी आपण या अगदी मनापासून करत असतो. त्याला नियमांचं बंधन नसतं किंवा त्या गोष्टी औपचारिकतेच्या चौकटीत बसवण्याची गरज आपल्याला वाटत नाही. रशियाचे राष्ट्राध्यक्ष...

इस्रायलने केला हमासच्या आठ हजार दहशतवाद्यांचा खात्मा

इस्रायलने उत्तर गाझामध्ये हमासच्या सुमारे आठ हजार दहशतवाद्यांना ठार मारल्याचा दावा केला आहे, तर अमेरिका आणि युरोपियन युनियनच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांनी मध्य पूर्वेकडील देशातील...

मालदीवच्या नेत्याने केलेल्या भारताच्या अपमानानंतर बायकॉट मालदीव ट्रेंडमध्ये

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच लक्षद्वीपला भेट दिली होती. त्यानंतर लक्षद्वीपमध्ये काढण्यात आलेले नरेंद्र मोदींचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. यानंतर या...

उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर २०० तोफगोळे डागले

जगाच्या पाठीवर सध्या युक्रेन- रशिया आणि इस्रायल- हमास यांच्यात युद्ध सुरू आहेत. अशातच उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर तोफगोळे डागल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एक,...

पश्चिम आशियाई देश- अमेरिकेदरम्यान युद्धाचे सावट

गाझा पट्टीत इस्रायलच्या सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद पश्चिम आशियाला व्यापून टाकणाऱ्या संघर्षाद उमटवण्याचे काही घटकांचे प्रयत्न असल्याचा दावा अमेरिकी, इस्रायली आणि लेबनीज अधिकारी करत...

बगदादमध्ये हवाईहल्ल्यात दहशतवादी संघटनेच्या नेत्याला टिपले

अमेरिकी लष्कराने गुरुवारी इराकची राजधानी बगदादमध्ये हवाई हल्ला केला. ज्यात इराणसमर्थक एका मोठ्या दहशतवादी संघटनेच्या नेत्याचा मृत्यू झाला. इराकमध्ये नुकत्याच अमेरिकेच्या सैनिकांवर झालेल्या हल्ल्यांना...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा