29 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
घरदेश दुनिया

देश दुनिया

मला गांजाची शेती करू द्या!; शेतकऱ्याची आर्त मागणी

एकीकडे कोरोनामुळे पिचलेले शेतकरी आत्महत्येचा मार्ग अवलंबत असताना एका शेतकऱ्याने आता गांजा लागवड करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे. अनिल आबाजी पाटील...

मतदानाचा अधिकार आहे; तर मद्यपानाचा पण द्या!

मद्यपानासाठी कायदेशीर वय कमी केले पाहिजे असे दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारचे मत आहे. राज्य सरकारने मद्यपानासाठीचे वय २५ वरून २१ करण्याचा निर्णय घेतला आहे....

काबुल विमानतळावर दहशतवादी हल्ल्याचा धोका

अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियाचा नागरिकांना इशारा अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये असलेल्या हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दहशतवादी हल्ल्याचा धोका आहे. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ब्रिटन, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया...

तालिबानकडून ‘या’ पत्रकाराला मारहाण

अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर काहीच दिवसात तालिबान्यांनी आपला मूळ रंग दाखवायला सुरुवात केली आहे. देशातील गरीबी आणि बेरोजगारीचे रिपोर्टिंग करणाऱ्या टोलो न्यूजचा पत्रकार झियार खान...

६ वर्ष अमेरिकेतील तुरुंगात, आता अफगाणिस्तानचे संरक्षण मंत्री

अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तालिबानने आता सरकार बनवण्याची जोरदार तयारी केली आहे. मंत्र्यांची नावं फायनल केली जात आहेत. काही अंतरिम मंत्रिपदंही दिली जात आहेत. अल...

संयुक्त राष्ट्रे म्हणतात, अफगाणिस्तानमध्ये हत्याकांडे

अफगाणिस्तानमधील सत्तेची सूत्रे तालिबान्यांच्या हाती गेल्यापासून तिकडची परिस्थिती बिघडत असल्याचे चित्र समोर येत आहे. अफगाणिस्तानमधील तालिबानच्या ताब्यात असलेल्या भागांमध्ये गंभीर छळवणुकीच्या घटना घडत आहेत....

पॅरालिम्पिक्समध्ये अफगाणिस्तानचा ध्वज, पण खेळाडू एकही नाही

सध्या अफगाणिस्तानमध्ये सुरु असलेल्या कलहामुळे सारे जग हादरले आहे. तालिबान या दहशतवादी संघटनेने अफगाणिस्तानचा ताबा मिळवला आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी हे देश सोडून...

ठेकेदारांची ८०० कोटींची देयके द्यायची तरी कुठून?

कोरोनामुळे आर्थिक उत्पन्नात घट झाल्यामुळे सगळ्या महापालिकांमध्ये अडचणीची स्थिती आहे. कोरोना संकटामुळे ठाणे महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक झाली आहे. कोरोना काळात पालिकेला मालमत्ता कर आणि...

सीआयए-तालिबान दरम्यान गुप्त भेट

आधी अमेरीकेनं अफगाण जनतेला तालिबानच्या जबड्यात ढकललं. आता तिच अमेरीका तालिबानसोबत गुप्त गाठीभेटी करत असल्याचं वृत्त आहे. अमेरीकेचे टॉपचे जासूस आणि तालिबानचा टॉपचा लीडर...

शहरी नक्षलवाद्यांना देशाविरुद्ध युद्ध पुकारायचे होते!

शहरी नक्षलवाद या मुद्द्यावरून अटकेत असलेल्या आरोपींना स्वतःचे सरकार बनवायचे होते. एकूणच काय तर देशातच राहायचे आणि देशाच्या विरुद्ध युद्ध करायचे होते. आरोपींचा मूळ...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा