27 C
Mumbai
Friday, December 5, 2025
घरदेश दुनिया

देश दुनिया

रशियाने सुदूर पूर्वेत शोधले चांदीचे दोन मोठे साठे

रशियन फेडरल एजन्सी फॉर सबसॉइल यूज (फेडरल उपमृदा संसाधन व्यवस्थापन एजन्सी) ने शनिवारी दोन मोठे चांदीचे साठे सापडल्याची घोषणा केली. यापैकी उंगुरस्कोये साठा झाबायकाल्स्की...

भारताच्या ट्राय-सर्व्हिसेस प्रतिनिधिमंडळाचा श्रीलंका दौरा

भारताच्या ट्राय-सर्व्हिसेस प्रतिनिधिमंडळाने आपल्या लष्करी संबंधांना नवा आयाम देत श्रीलंका दौरा केला. या प्रतिनिधिमंडळात तीनही सेनेचे १२० सदस्य होते. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी मंचावर संस्कृती...

ऑपरेशन सागर बंधु: कठीण काळात श्रीलंकेसोबत ठामपणे उभा भारत

श्रीलंकेत दितवाह चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारताकडून ‘ऑपरेशन सागर बंधु’ अंतर्गत सतत मदत पोहोचवली जात आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर...

इस्रायलच्या हल्ल्यात सीरियामधील १३ जणांचा मृत्यू; दहशतवादी मारले गेल्याचा दावा

गाझा नंतर, इस्रायलने आता दक्षिण सीरियातील एका गावाला लक्ष्य केले आहे. गावात रात्रीच्या वेळी केलेल्या शोध मोहिमेदरम्यान झालेल्या गोळीबारात किमान १३ जणांचा मृत्यू झाला....

इम्रान खान यांच्यावरून पाकिस्तान पेटणार!

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अदियाला जेलमध्ये हत्या झाल्याची अफवा पसरल्यानंतर देशातील परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. इम्रान खान यांच्या पक्षाने पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफने (पीटीआय)...

एअरबस ए३२०च्या सॉफ्टवेअर अपडेटने का माजवला गोंधळ?

एअरबसने ए३२० विमानांसाठी केलेल्या एका अपडेटमुळे जगभरात गोंधळ उडाला आहे. एअरबसने जगातील तब्बल ६ हजारांहून अधिक ए३२० विमानांमध्ये सॉफ्टवेअर अपडेटची गरज असल्याची माहिती दिल्यानंतर...

चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या श्रीलंकेच्या मदतीसाठी भारताचे ‘ऑपरेशन सागर बंधू’

चक्रीवादळ दिटवाने भारताचा शेजारी असलेल्या श्रीलंकेला जबरदस्त तडाखा दिलेला आहे. या चक्रीवादळामुळे झालेल्या प्रचंड विध्वंसानंतर, तसेच पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत ५६ जणांचा मृत्यू झाला...

डिसेंबरमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन भारत दौऱ्यावर

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून ४ आणि ५ डिसेंबर रोजी भारत दौऱ्यावर येणार आहेत. रशियाच्या सरकारी वृत्तसंस्थांनी क्रेमलिनचा...

कपिल शर्मा कॅफे गोळीबार: सूत्रधाराला चीनी बनावटीच्या पिस्तुलसह अटक

कॅनडामध्ये कॉमेडियन कपिल शर्माच्या “कॅप्स कॅफे”वर झालेल्या गोळीबारामागील सूत्रधाराला दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. अटक केलेल्या गुंडाची ओळख बंधू मान सिंग सेखोन...

व्हाईट हाऊसजवळ गोळीबारात जखमी झालेल्या एका नॅशनल गार्ड सदस्याचा मृत्यू

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले की, एका दिवसापूर्वी व्हाईट हाऊसजवळ झालेल्या गोळीबारात जखमी झालेल्या वेस्ट व्हर्जिनिया नॅशनल गार्डच्या दोन सदस्यांपैकी एक असलेल्या...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा