26 C
Mumbai
Wednesday, January 14, 2026
घरदेश दुनिया

देश दुनिया

ओमिक्रॉनचा पहिला बळी; ब्रिटनमध्ये झाली नोंद

संपूर्ण जगाला पुन्हा एकदा हादरवणारा ओमिक्रोन व्हेरियंटच्या संसर्गामुळे ब्रिटनमधील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ओमिक्रोनमुळे झालेल्या मृत्यूची जगातील पहिल्या रुग्णाची नोंद झाली आहे....

‘म्हणून’ फ्रांससाठी रविवार ठरला ऐतिहासिक

न्यू कॅलेडोनियाच्या पॅसिफिक प्रदेशावरील बेटवासीयांनी रविवारी तिसऱ्या सार्वमतामध्ये फ्रान्सचा भाग राहण्यासाठी जबरदस्त मतदान केले, ज्यामुळे नवीन तणावाची भीती निर्माण झाली आहे. सर्व मतपत्रिकांची मोजणी केली...

प्रजासत्ताक दिनाला पाच मध्य आशियाई देशांना निमंत्रण

२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या परेड आणि समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पाच मध्य आशियाई देशांच्या नेत्यांना बोलावण्याची योजना केंद्र सरकार योजत आहे. त्यापैकी तीन...

नाफ्ताली बेनेट यांचा ऐतिहासिक युएई दौरा

इस्रायली पंतप्रधान नाफ्ताली बेनेट यांनी सांगितले की, इराणबरोबरच्या अण्वस्त्र चर्चेच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक मुत्सद्देगिरीचा एक भाग म्हणून, ते रविवारी संयुक्त अरब अमिरातीचा प्रवास करणार आहेत....

हरनाज संधू बनली ‘मिस युनिव्हर्स’

नुकतीच विश्वसुंदरी २०२१ म्हणजेच ‘मिस युनिवर्स २०२१’ची स्पर्धा इस्रायलमध्ये पार पडली. तब्बल २१ वर्षांनंतर भारताला हा किताब मिळाला आहे. भारताच्या हरनाज संधूने हा किताब...

अमेरिकेत भीषण चक्रीवादळाने घेतला १०० जणांचा बळी

बारापेक्षा जास्त भयंकर चक्रीवादळांनी अमेरिकेच्या सहा राज्यांमध्ये धडक दिल्याने या राज्यांमध्ये हाहाःकार पसरला आहे.  रविवारी पहाटे वाचलेल्यांचा शोध घेत बचाव यंत्रणा काम करत होत्या....

बुटांचा आकार आता भारतीय मानकांनुसार

आता भारताला भारतीयांच्या बुटांचा आकार ब्रिटन किंवा अमेरिका यांच्या मोजमापाप्रमाणे न मोजता, आता भारत स्वतःची मोजमाप प्रणाली विकसित करणार आहे. उद्योग आणि अंतर्गत व्यापाराच्या संवर्धनासाठी...

सौदी अरबमध्ये तब्लिघी जमातवर बंदी

सौदी अरेबिया सरकारने इस्लामिक दहशतवादाच्या विरोधात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तब्लिघी जमात आणि दावाह या दोन कट्टरतावादी संघटनांवर सौदी सरकारने बंदी घातली आहे....

बाळकृष्ण दोशी यांना रॉयल गोल्ड मेडल

बाळकृष्ण दोशी यांना रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रिटिश आर्किटेक्ट्स (RIBA) तर्फे २०२२ मध्ये रॉयल गोल्ड मेडल प्राप्त होणार आहे. हा आर्क्टिटेक्ट क्षेत्रातील जगातील सर्वोच्च सन्मान...

५७व्या वर्षी बोरिस जॉन्सन यांच्याकडे हलला सातव्यांदा पाळणा

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि पत्नी कॅरी जॉन्सन यांनी गुरुवारी नव्या बाळाच्या जन्माची घोषणा केली, लंडनमधील १० डाऊनिंग स्ट्रीटवर असताना त्यांचे हे दुसरे मूल...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
287,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा