दोन दिवसांपूर्वी पुणे स्थित सिरम इन्स्टिट्युटला आग लागली होती. या आगीत सिरम इन्स्टिट्युट बनवत असलेल्या कोविड-१९ च्या कोविशील्ड या लशीच्या निर्मीतीचे नुकसान झाले नसले,...
भारताच्या प्रजासत्ताक दिनी म्हणजेच २६ जानेवारी २०२१ रोजी दिल्लीतील राजपथावर साक्षात रामराज्य अवतरणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात उत्तर प्रदेश राज्याचा चित्ररथ अयोध्या साकारली जाणार...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसामच्या शिवसागर जिल्ह्यात २३ जानेवारी रोजी सुमारे एक लाख नागरिकांना जमिनीच्या प्रमाणपत्रांचे वितरण केले.
यावेळी बोलताना नरेंद्र मोदींनी आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या विकास...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कोलकाता दौऱ्याची सुरूवात भारतीय स्वातंत्र्य संग्रामात महत्तवपूर्ण भूमिका बजावणाऱ्या नेताजी सुभाष चंद्र बोस यांना आदरांजली वाहून केली. यावेळी त्यांनी...
हैदराबाद स्थित 'मेधा सर्वो ड्रायव्हर्स प्रा.लि.' या कंपनीला भारतीय रेल्वे कडून 'वंदे भारत' अथवा 'ट्रेन-१८' करिता कंत्राट मिळाले आहे. यासाठी भारतीय रेल्वेने ₹२ हजार...
जगात थैमान घातलेल्या कोविड-१९ महामारीवर भारतीय बनावटीच्या कोविशील्डच्या लसीमुळे लोकांना दिलासा मिळाला आहे. भारताने शेजारधर्म दाखवत यापूर्वीच या लसीचे काही डोस नेपाळ आणि बांगलादेश...
ईशान्य भारतातील परिस्थिती आता आटोक्यात आल्याने, भारतीय सैनिक या भागात गुंतलेले १० हजार सैनिक उत्तर सीमेवर उद्भवलेल्या प्रसंगाला हाताळण्यासाठी पाठवण्यास सुरूवात करणार आहे. या...
कोविड-१९ च्या काळातही भारताने एरो-इंडिया हे सैनिकी प्रदर्शन घेण्याचे निश्चित केले आहे. या प्रदर्शनादरम्यान हिंदी महासागरातील देशांचे संरक्षण मंत्रीसुद्धा उपस्थित असणार आहेत. तीन ते...
संयुक्त राष्ट्रसंघात धार्मिक स्थळांचे संरक्षण करण्याच्या प्रस्तावाला पाकिस्तानने अनुमोदन दिल्याबद्दल भारताने त्यांच्यावर दुटप्पीपणाचा आरोप केला. विशेष म्हणजे आपल्याच देशात धार्मिक स्थळांचा उध्वस्त होत असतानाही,...
भारताच्या वाढत्या प्रतिमेसोबतच, भारताला सुरक्षेसंबंधी अधिक मोठी आव्हाने पेलावी लागणार आहेत. त्यासाठी भारताने सुरक्षेसाठी देशांतर्गत संशोधन आणि उत्पादनाला सुरूवात केली पाहिजे. त्यामुळे देशाला मोक्याच्या...