27.8 C
Mumbai
Monday, May 4, 2026
घरदेश दुनिया

देश दुनिया

अफगाणिस्तानमध्ये धोका; भारतीय अधिकाऱ्यांना आणले माघारी

भारताने आपल्या कंदाहार येथील वाणिज्य दुतावातासून सुमारे ५० अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांना बाहेर काढले आहे. अफगाणिस्तानातील ढासळत्या सुरक्षेच्या कारणास्तव भारताने हे पाऊल उचलले आहे....

एनडीए परिक्षेत देवेन शिंदेला देशात तिसरा क्रमांक

मुंबई पोलिस सेवेत वरिष्ठ पोलिस निरीक्षक असलेल्या वडिलांच्या मुलाने स्वप्न पाहिले लष्करात भरती होऊन देशसेवा करण्याचे. ते स्वप्न त्याने केवळ पूर्णच केले नाही, तर...

अफगाण महिला तालिबान विरुद्ध शस्त्रसिद्ध

अफगाणिस्तानमध्ये तालिबान पुन्हा एकदा डोकं वर काढत आहे. मात्र, त्याविरोधात आता अफगाणिस्तानमधील महिलांनीच दंड थोपटले आहेत. उत्तर आणि मध्य अफगाणिस्तानमध्ये शेकडो महिला हातात बंदुका...

भारतीय कॉस्ट अकाउंटंट्सना येणार ब्रिटनमध्ये ‘अच्छे दिन’

गुरुवार, ८ जुलै रोजी पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारतीय कॉस्ट अकाउंटंट्सच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली...

‘या’ देशातल्या विद्यमान राष्ट्रपतींची हत्या

कॅरेबियन देश हैतीचे राष्ट्रपती जोवेनल मोसे यांची त्यांच्या राहत्या घरी हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चार संशयास्पद आरोपींना सुरक्षा दलांनी ठार केलं...

आज कोविन होणार ‘ग्लोबल’

भारताची लसीकरण मोहिम ज्या संकेतस्थळामार्फत हाताळली जात आहे, ते कोविन संकेतस्थळ आज आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जगभरात विविध देशांत लसीकरण मोहिम...

युरोपात कोविड रुग्णसंख्येत पुन्हा वाढ

महाराष्ट्रातील कोविड परिस्थिती आटोक्यात येत असतानाच युरोपमध्ये मात्र चिंता वाढू लागली आहे. युरोपात गेल्या काही दिवसांपासून कोविड रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागली...

कॅनडात पारा पन्नाशीच्या उंबरठ्यावर

कॅनडामध्ये आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे तेथील नागरिक हैराण झाले आहे. कॅनडासोबतच अमेरिकेतील नागरिक देखील या उष्णतेच्या लाटेचा सामना करत आहेत. या भागातील पारा आता पन्नाशीच्या...

कम्युनिस्ट उत्तर कोरियावर उपासमारीची वेळ

हुकुमशाहीसाठी आणि अण्वस्त्र तयार करण्यातील आक्रमकतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या उत्तर कोरियाच्या अडचणीत चांगलीच वाढ झालीय. उत्तर कोरियाच्या नागरिकांवर आता उपासमारीची वेळ आलीय. आधीच अण्वस्त्र चाचण्यामुळे...

म्यानमार, नेपाळसोबत भारताचे सामंजस्य करार

बुधवार, ३० जून रोजी पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत म्यानमार आणि नेपाळ या दोन शेजारी देशांसोबतच्या सामंजस्य करारावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. आरोग्य संशोधन...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
305,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा