28 C
Mumbai
Wednesday, September 9, 2026
घरदेश दुनिया

देश दुनिया

बलुचिस्तानात पाक सैन्यावर हल्ला; १३ ठार

बलुचिस्तानच्या मस्तुंग जिल्ह्यात लष्करी ताफ्यावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी बलुच लिबरेशन आर्मीने (बीएलए) स्वीकारली असून, या हल्ल्यात १३ पाकिस्तानी सैनिक ठार आणि १० हून अधिक...

बांगलादेशात गॅस संपला; कारखाने बंद, कामगार घरी

बांगलादेशात २१ जुलैपासून सुरू झालेल्या गॅस संकटाचा आता देशाच्या औद्योगिक क्षेत्रावर गंभीर परिणाम होत आहे. गॅसच्या तीव्र टंचाईमुळे अनेक कारखान्यांनी उत्पादन कमी केले असून...

पाकच्या हवाई तळांवर तुर्कीच्या लष्करी विमानांची वारंवार ये-जा?

पाकिस्तानच्या दोन महत्त्वाच्या हवाई तळांवर तुर्कीच्या लष्करी विमानांची गेल्या काही दिवसांत वारंवार ये-जा झाल्याने दक्षिण आशियातील सुरक्षा परिस्थितीकडे पुन्हा लक्ष वेधले गेले आहे. १९...

न्यूयॉर्कमध्ये पिझ्झा डिलिव्हरी करणाऱ्या पंजाबच्या तरुणाची गोळ्या झाडून हत्या

अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये पिझ्झा डिलिव्हरी करण्यासाठी गेलेल्या पंजाबमधील २८ वर्षीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. गुरदीप सिंह असे मृत तरुणाचे नाव...

अलास्कातील विमान दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू

अमेरिकेच्या अलास्का राज्यात घनदाट धुक्यामुळे झालेल्या भीषण विमान अपघातात विमानातील आठही जणांचा मृत्यू झाला. पश्चिम अलास्कातील दुर्गम केप न्यूएनहॅम लाँग रेंज रडार साइटजवळ गुरुवारी...

ऑपरेशन सिंदूरनंतर जैशने पुन्हा उभारला बहावलपूरचा अड्डा!

भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये उद्ध्वस्त झालेला पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मदचा (JeM) बहावलपूरमधील प्रमुख तळ पुन्हा उभारण्यात आल्याचे समोर आले आहे. ‘मार्कझ सुभान अल्लाह’ या जैशच्या मुख्यालयाच्या परिसरात...

पीओकेत वार्तांकन करणारा पाक पत्रकार ठरला ‘दहशतवादी’

पाकिस्तान व्याप्त काश्मीर (POK) मध्ये सुरू असलेल्या आंदोलनांचे वार्तांकन करणारे पाकिस्तानी पत्रकार दानिश इरशाद यांना पाकिस्तान सरकारने दहशतवादाशी संबंधित निरीक्षण यादीत टाकल्याचे समोर आले...

राजस्थानातील ६११ सरकारी शाळा अजूनही इमारतीविना

राजस्थानमधील सरकारी शाळांच्या पायाभूत सुविधांची गंभीर स्थिती विधानसभेत समोर आली आहे. राज्यातील तब्बल ६११ सरकारी शाळा आजही स्वतःच्या इमारतीविना सुरू असल्याची माहिती सरकारने विधानसभेत...

हुथींसमोर भारतीय नौदलाची ‘ढाल’; जहाजाकडून बाब-अल-मंदेब पार

लाल समुद्रातील वाढत्या सुरक्षाधोक्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाने आणखी एका व्यापारी जहाजाला सुरक्षित मार्गदर्शन करत सामुद्रधुनी पार करून दिली आहे. ‘एमटी सनमार हेराल्ड’ या तेलवाहू...

रशियन तेल टँकर प्रकरणात भारतीय कॅप्टनला ब्रिटनमध्ये अटक

रशियन तेल वाहून नेणाऱ्या कथित ‘शॅडो फ्लीट’मधील टँकरवर काम करणाऱ्या भारतीय मर्चंट नेव्ही कॅप्टनला ब्रिटनमध्ये अटक करण्यात आली आहे. अजय पंत (वय ३८) यांच्यावर...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
331,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा